“अजित पवार विमान दुर्घटना: ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; तपासावर राजकीय प्रश्नचिन्ह” !
मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत प्रथमच अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. विमान अपघात तपास यंत्रणेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दुर्घटनेनंतर विमानातील दोन्ही नोंदणी साधनांवर तीव्र आगीचा परिणाम झाल्याचे स्पष्ट केले आहे. ही साधने दीर्घकाळ ज्वाळांमध्ये राहिल्याने त्यांना मोठे नुकसान झाले असून तपास प्रक्रियेस काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र उपलब्ध … Read more