Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मुख्यमंत्री फडणवीसांचे संकेत : राज्यातील कॉंग्रेसच्या बड्या नेत्यावर होणार कारवाई !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता वक्फ भूखंड घोटाळ्यात हात असणाऱ्या काँग्रेसच्या राज्यातील बड्या नेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी…
ठाकरेंचा मनसैनिकांना पत्राद्वारे आदेश : भाषेचा आग्रह धरण्याचे आंदोलन थांबवा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत आणल्यानंतर राज्यातील मनसैनिक आक्रमक केले असतांना आता हे आंदोलन अखेर थांबवणार आहे. या संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी…
सोलापूरसह आठ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी दि.०४ दिला आहे. हवामान विभागाचे म्हणणे आहे की, ५ ते ८ एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या भागात उष्ण आणि दमट परिस्थिती असू शकते, ज्यामुळे उष्णता…
ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन !
मुंबई : वृत्तसंस्था
दि.४ एप्रिल रोजी संपूर्ण कलाविश्व ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाचा शोक व्यक्त करत असतानाच मराठी मनोरंजन विश्वावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मराठीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे आज निधन झाले.…
मंत्री सामंतांनी घेतली राज ठाकरेंची पहाटे भेट !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी काळात स्थानिक निवडणुकीसाठी सर्व पक्षीय नेते सक्रीय झाले असून त्यासाठी दिग्गज नेत्यांच्या भेटी गाठी देखील सुरु झाल्या आहे तर आज शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. दोन्ही…
मृत्यूनंतरही आपले सेवा कार्य चालू ठेवणारे सर्जेराव जाधव एकमेव
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
जिवंतपणी तर अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना आणि मान्यवर आहेत परंतु आपल्या मृत्यूच्या पश्चात देखील आपण हाती घेतलेले सेवा कार्य हे अखंडपणे चालू राहावे ही भावना ठेवणारे ऍड. सर्जेराव जाधव हे एकमेव…
सोलापुरात रविवारी ‘हृदयस्पंदन’ या नव्या क्लिनिकचे उद्घाटन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.बसवराज सुतार यांच्या 'हृदयस्पंदन' या नव्या क्लिनिकचे उद्घाटन रविवारी सकाळी १० वाजता फौजदार चावडी समोरील श्री जय भवानी मेडिकल शेजारी पार्क चौक सोलापूर येथे खासदार प्रणिती…
सरकारने दिला शेतकऱ्यांना मोठा दिलासा : मुरूम, दगड मिळणार आता विनामुल्य !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकरी, घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांसाठी शेततळी, पाझर तलाव, महसुली नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ, माती, मुरूम आणि दगड विनामूल्य मिळणार आहे. या निर्णयामुळे शेत रस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरूम…
मी आधुनिक अभिमन्यू, फडणवीसांचा पट्टा ; मंत्री जयकुमार गोरेंचा हल्लाबोल !
सोलापुर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे मोठ्या अडचणीत आल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी सांगोला येथे जयकुमार गोरे यांचा सर्वपक्षीय नेत्यांनी नागरी सत्कार…
वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद सुरू सुरू असताना ही समाधी हटवण्याची मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी केली होती. यासंदर्भात संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…