Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
उन्हाळ्यात गरम कि थंड पाण्याने करावी अंघोळ ?
सध्या राज्यभर उन्हाळ्याचा तडाखा सुरु झाला आहे मात्र अनेकांनी अद्याप देखील गरम पाण्याने अंघोळ करीत असतात त्याचं लोकांसाठी हि बातमी महत्वाची आहे. उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. गरम पाण्यापेक्षा थंड…
सोन्याचे दर ४०० रुपयांनी घसरले तर चांदीचे दर झाले कमी !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. त्याचबरोबर परकीय गुंतवणूक परत येत आहे. या कारणामुळे सोन्याचा दर आणखी वाढणार नाही असे समजणार्या ग्राहकांनी बरीच नफेखोरी केल्यामुळे…
दादांचे मोठे वक्तव्य : मुस्लिम बांधवांना आव्हान देणाऱ्याना सोडणार नाही !
मुंबई : वृत्तसंस्था
नागपूरमध्ये १७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर राज्यात नेत्यांची वक्तव्ये सुरूच आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम समुदायाला सुरक्षेचे आश्वासन दिले आहे.
अजित पवार म्हणाले की, जो कोणी मुस्लिम…
एकनाथ शिंदेंनी मला धमकावले ; प्रदेशाध्यक्ष सपकाळ !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारच्या धोरणासह नागपूर दंगल प्रकरणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी देखील गंभीर इशारा दिला होता. त्यावर आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ…
दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार ; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील नागपूर शहरात दंगलीची घटना घडली होती. यात अनेकांचे मोठे नुकसान झाले होते त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरातील दंगलीचा आढावा घेतला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर…
… हे तर मनोरुग्णांचे सरकार आहे ; संजय राऊतांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती व महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले कि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
दोन्ही पवार एकत्र येणार ? जयंत पाटलांनी घेतली दादांची भेट !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरीनंतर शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. पुण्यातील मांजरी येथील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. वसंतदादा शुगर…
आज ठेचले, पुन्हा नादी लागलात तर पुन्हा ठेचेल ; चित्रा वाघ संतापल्या !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ.चित्रा वाघ व ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यामध्ये खडाजंगी उडाली असतांना आता आ.चित्रा वाघ यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
ज्याची जशी लायकी तसा आणि तेवढाच विचार तो करू शकतो. सुषमा…
वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण विरोधात काढणार मोर्चा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट शहराच्या काही भागात कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे. वारंवार नव्या डीपीची मागणी करूनही महावितरण दुर्लक्ष करत असल्याने
या भागातील नागरिकांनी आंदोलन करण्याचा…
सोलापुरात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशांवर कारवाई करा
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसी, नई जिंदगी भागात असलेल्या विमानतळाशेजारी तसेचदक्षिण सोलापूर तालुक्यातील कणबस येथे बांगलादेशी नागरिक अवैधरीत्या राहत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना धोका निर्माण होत आहे. त्यामुळे या…