ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

करुणा मुंडेंचा गौप्यस्फोट : मुंडेंच्या नोकराकडे 4 हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील धनंजय मुंडे यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतांनाचा राजीनामा द्यावा लागला होता आता करुणा मुंडे यांनी खोचक टीका त्यांच्यावर केली आहे. करुणा मुंडे म्हणाले कि, धनंजय मुंडे…

महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज सभागृहात दिली. आगामी…

सोलापूर : रेकॉर्डवरील गुन्हेगाराने पोलिस निरीक्षकाच्या छातीवर मारली बुक्की !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतात तर काही ठिकाणी भररस्त्यावर पोलिसांशी हुज्जत घालण्याच्या देखील घटना घडत असतांना आता एक खळबळजनक घटना सोलापूर जिल्ह्यातून समोर आली आहे. सोलापुरातील पोलिस ठाण्यातच नाइंट्या…

गो हत्येचा गुन्हा केल्यास लागणार ‘मकोका’ ; मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कायद्यानुसार गो हत्या करणे गुन्हा आहे. मात्र गो हत्येचा वारंवार गुन्हा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार अशा प्रकारचे…

ब्रेकिंग : मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात !

सातारा : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक केली आहे. 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी घेतले ताब्यात. सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून…

बिअर शॉपी रद्दच्या मागणीसाठी आमदार कल्याणशेट्टी विधानसभेत आक्रमक

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी रहिवाशांनी वारंवार तक्रार करूनही हद्दीत नसताना दोड्याळ ग्रामपंचायतीने अक्कलकोट शहरालगत बिअर शॉपीला परवानगी दिल्याप्रकरणी आमदार सचिन कल्याणशेट्टी हे विधानसभेत आक्रमक होताना पाहायला मिळाले. या मुद्द्यावर त्यांनी…

अजित दादांची पॉवर वाढणार : लवकरच होणार माजी आमदारांचा पक्ष प्रवेश !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री -माजी आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटातील नाराज नेत्यांनी…

मोठी बातमी : शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली. 35 लक्ष, मानपत्र, मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्यमंत्र्यांच्या…

हवामान विभागाचा अंदाज : राज्यातील अनेक भागात कोसळणार पाऊस !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील तापमानात घट…

‘खोक्या’चा कोठडीतील मुक्काम वाढला !

बीड : वृत्तसंस्था राज्यभर चर्चेत असलेले ‘खोक्या’ प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी शिरूर न्यायालयाने सुनावली आहे. त्यामुळे खोक्याचा पुढील 14 दिवसांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत…
Don`t copy text!