ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाबाबत मोठी अपडेट !

मुंबई : वृत्तसंस्था प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच अधिराज्य गाजविणारा अभिनेता सलमान खान हा नेहमीच विविध कारणाने नेहमीच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसापासून अभिनेता खान हा ‘सिंकदर’ चित्रपटामुळे चर्चेत असतांना आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट…

महायुतीच्या नेत्यांची मोठी मागणी : आदित्य ठाकरेंना अटक करा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता दिशा सालियन हत्याप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप होत असून, महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या अटकेची…

जनतेला होणार मोठा फायदा : सातबारा होणार आता ‘जिवंत’ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील जनतेला फायदा होणार असल्याची बातमी महायुती सरकारने दिली आहे. आता राज्यातील ‘मयत’ सातबारा आता ‘जिवंत’ होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही अनोखी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहे. सातबारा वरील सर्व…

हन्नूर येथे २ एप्रिल रोजी भव्य हन्नूर केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सालाबादाप्रमाणे यंदाही अक्कलकोट तालुक्यातील हन्नुर येथे बुधवार २ एप्रिल रोजी भव्य हन्नुर केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमातून बळीराजाला अधिक बळ मिळावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात…

२०२९ साठी भाजपकडून वातावरण निर्मिती ; रोहित पवारांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नागपूर शहरात झालेल्या दंगलीवर आता मोठे राजकारण तापले असतांना आता महाविकास आघाडीमधील शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 2029 मध्ये देशात भाजपचे सरकार यावे म्हणून आतापासून राज्यात…

ट्रॅव्हरला लागली अचानक आग : चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील हिंजवडी फेज वनमध्ये आज सकाळी भीषण दुर्घटना घडली आहे. कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हरला अचानक आग लागल्याने ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या १२ कर्मचाऱ्यांना घेऊन…

प्रशांत कोरटकर शरण येणार का?  पोलीस मागावर !

कोल्हापूर : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि इतिहासकार इंद्रजित सामंत यांना शिवीगाळ करत धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी…

आर्ची – परश्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापूर्वी 'सैराट' चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले. या चित्रपटातील हृदयस्पर्शी…

आनंदाची बातमी : सुनिता विल्यम्स पृथ्वीवर सुखरूप परतली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या तब्बल नऊ महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकून पडलेली अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर हे सुखरूपपणे पृथ्वीवर परतले आहेत. सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मर हे जून 2024 मध्ये आठ दिवसांच्या…

मोठी बातमी : नागपूर हिंसाचारात खानचा मास्टरमाईंड म्हणून उल्लेख !

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद सुरु झाला असतांना नागपूर येथे दोन गटात मोठी दंगल झाली होती. आता त्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला हिंसाचार समोर आला आहे. त्यात 38 वर्षीय फहीम…
Don`t copy text!