Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
स्वामी नामाच्या जयघोषात पुणेकर मंत्रमुग्ध !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जयच्या जयघोषात रविवारी सायंकाळी पुण्यात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या स्वामी सेवा पुरस्काराचे थाटात वितरण झाले. स्वामी समर्थ…
महसूल मंत्र्यांचा निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून या अधिवेशनदरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या वारसांना…
मला कधीच नैराश्य येत नाही ; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल !
मुंबई : वृत्तसंस्था
आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी होत आहे. दरम्यान, मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शिवजयंती निमित्त केलेली सोशल मीडिया एक्स (X) पोस्ट सध्या चर्चेत आहे. राज ठाकरे यांनी "माझ्या संपूर्ण…
‘अॅनिमल’ आणि ‘पठाण’लाही मागे टाकले :‘छावा’ बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी !
मुंबई : वृत्तसंस्था
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ऐतिहासिक अॅक्शन चित्रपट ‘छावा’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम प्रस्थापित करत 30 दिवसांत 554 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विकी कौशलच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना भावत…
‘त्या’ कबरीचे केव्हाही उदात्तीकरण होणार नाही ; मुख्यमंत्री !
मुंबई : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने (तिथीनुसार) भिवंडीवाडा रस्त्यावरील मराडे पाडा येथील शिवरायांच्या पहिल्या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी…
…थांबा आणखी एक विकेट जाणार ; खा.सुळे यांचा गौप्यस्फोट !
पुणे : वृत्तसंस्था
महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु आहे तर राज्याच्या अर्थसंकल्प सुरु असतांना महायुतीचे धनंजय मुंडे यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी आणखी आक्रमक आरोप करू लागली असणा…
विवाहित तरुणीशी प्रेम : प्रियकराला विवस्त्र करून चौघांनी संपविले !
धाराशिव : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून हाणामारी व खुनाच्या घटना घडत असतांना आता एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे प्रेमसंबंधांची किंमत एका तरुणाला जीव गमवून चुकवावी लागली.…
मुलीशी प्रेमसंबध : तरुणाला मरेपर्यत बेदम मारहाण !
बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बाहेर येत असतांना आता एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आपल्या ट्रकवर चालक म्हणून नोकरी करणाऱ्या तरुणाने आपल्याच मुलीशी प्रेमसंबंध ठेवल्याचा मालकाला संशय होता. त्यावरून मालकासह…
ठाकरे गटाचा कबर पाडण्याला विरोध : ‘हे’ तर झुंजार पराक्रमाचे स्मारक !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद सुरु झाला असल्याचे चिन्ह असतांना आता ठाकरे गटाने यावर भूमिका घेतली आहे. काही नवहिंदुत्ववाद्यांची अशी गर्जना आहे की, ज्याप्रमाणे बाबरी पाडली…
अपक्ष खासदाराला भाजपच्या मंत्र्यांनी दिली मोठी ऑफर !
सांगली : वृत्तसंस्था
राज्यातील सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपकडून पक्षात येण्याची मोठी ऑफर मिळाली आहे. खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजपची खासदारांची संख्या ही वाढेल आणि सांगली जिल्ह्याच्याही विकासालाही गती…