Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
अंजली दामानियांची शरद पवारांवर घणाघाती टीका : त्यांच्याच तालमीत मोठे झालेत !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बाहेर येत असतांना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील लोकप्रतिनिधींच्या कथित गुन्हेगारी कारवायांच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस…
‘या’ गावात अर्धा तास दगडफेक करून साजरी केली धुळवड !
सोलापूर : वृत्तसंस्था
मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात ग्रामदैवत जगदंबा देवीच्या मंदिरावरून खालील बाजूला उभ्या असलेल्या अन् खाली उभे असलेले भाविक मंदिरावर असलेल्या भाविकावर दगड मारून धुळवड साजरी केली. दगडफेकीची चालत आलेली परंपरा मागील…
‘खोक्या भाई’ची बहिण आक्रमक : घर पेटविले, मुलीना मारहाण !
बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या मोठ्या प्रमाणात व्हिडीओ व्हायरल होत असतांना आता ‘खोक्या’च्या घरावर वनविभागाने मोठी कारवाई केल्यानंतर त्याची बहिण चांगलीच आक्रमक झाली आहे. सतीश भोसले हा माझा भाऊ आहे. आतापर्यंत या प्रकरणात…
सकाळच्या सुमारास कंपनीला भीषण आगीने लातूर हादरले !
लातूर : वृत्तसंस्था
धुलीवंदनाचा आनंद सर्वत्र सुरु असतांना लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील व्हिक्टोरिया ॲग्रो फ्रूट प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या…
धुलवड साजरी करणे बेतले जीवावर : तीन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यभरात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा उत्साहात साजरा होत असतांना पिंपरी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंद्रायणी नदीत पोहून धुलवड साजरी करणे तीन तरुणांच्या जीवावर बेतले आहे. धुलवडीनिमित्त इंद्रायणी नदीत…
ग्राहकांची अपेक्षा ठरली फोल : सोन्यासह चांदीचे दर वाढले !
मुंबई : वृत्तसंस्था
होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना आता सोने-चांदी हे मौल्यवान धातू स्वस्त होतील, ही ग्राहकांची अपेक्षा आता फोल ठरताना दिसून येत आहे. सोने दराने सर्वकालीन उच्चांक गाठला असून, सोने प्रतितोळा ९० हजारांच्या पार…
स्वामी भक्तांची होणार सोय : अक्कलकोट आगाराला मिळाल्या दहा नव्या बसेस !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट आगारातील बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता सुखकर आणि आरामदायी होणार आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अक्कलकोट आगाराला बीएस सिक्स मॉडेलच्या दहा नवीन कोऱ्या करकरकीत…
मोठी बातमी : कॉंग्रेसने दिली शिंदे व पवारांना मुख्यमंत्री पदाची ऑफर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आज होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना आता राजकीय वक्तव्य देखील मोठ्या चर्चेत आले आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर…
देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट : एकाच प्रकरणातील न्यायाधीश व निलंबित पोलिस अधिकाऱ्यांसोबत धुळवडीचा…
बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी याच प्रकरणात निलंबित झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत धुळवडीचा आनंद लुटल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.…
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे होळी सण मोठ्या उत्साहात !
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या वतीने होळी सणं मोठ्या उत्साहात…