ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

ब्रेकिंग : ‘खोक्या’च्या घरावर कारवाईचा बुलडोजर !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसपासून राज्यभर ‘खोक्या’चे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी प्रयागराज येथून अटक केली असून त्याला आज बीड येथे आणले जात आहे मात्र त्यापूर्वी खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर…

खोक्या- बोक्याला सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बाहेर येत असतांना आता खोक्या उर्फ सतीश भोसले याचे घर आज पाडण्यात आले. वन विभाग आणि शिरूर कासार पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. खोक्याने वन खात्याच्या…

राज्यात रेल्वेचा अपघात : भरधाव ट्रक एक्सप्रेसला धडकला

जळगाव : प्रतिनिधी गव्हाणे भरलेला तामिळनाडूचा ट्रक मुक्ताईनगर कडून बोदवड कडे येत असताना बंद असलेला रेल्वे गेट तोडून थेट एक्सप्रेसला धडकला. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही मात्र, 5 तासापासून रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर तीन रेल्वे…

‘या’ कारणाने होतो महिलांना ‘डिप्रेशन’चा अधिक धोका !

मुंबई : वृत्तसंस्था बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक पुरुष व महिलांना मोठ्या प्रमाणात डिप्रेशनचा त्रास होत असतो मात्र वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार, डिप्रेशन हे एक सामान्य मानसिक विकार आहे. हा विकार कोणालाही होऊ शकतो, आणि त्यामध्ये उदास होणे,…

मराठीच्या मुद्यावर मनसे पुन्हा आक्रमक : थेट एलआयसी ऑफिसमध्ये कार्यकर्ते धडकले !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा मोठ्या चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरून आज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील कांदिवली येथील…

ठाकरे बंधू येणार एकत्र ? कार्यक्रमाची पत्रिका व्हायरल !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना व राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का बसला होता यावर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी मुंबईतील मराठी सेना अॅक्शन मोडमध्ये आली आहे. येत्या ३० मार्च…

शिंदेंच्या खासदारांची सभागृहात मोठी मागणी : औरंगजेबाची करा कबर नष्ट  !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी छत्रपती संभाजीनगर लगतच्या खुलताबाद येथील मोगल बादशहा औरंगजेब यांची कबर नष्ट करण्याची मागणी केली…

माझ्यावर विश्वास ठेवू नका, जयंत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून अजित पवार गटाचे काही नेते शरद पवार गटातील जयंत पाटील लवकरच अजित पवार गटात येणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर आता जयंत पाटील यांच्या वक्तव्याने राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. नागपूर ते गोवा…

विचित्र भीषण अपघात : सात जणांचा जागीच मृत्यू तर तीन गंभीर !

इंदौर : वृत्तसंस्था देशातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना  घडत असतांना आता एक भीषण अपघाताची घटना मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून समोर आली आहे. भीषण रस्ते अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तर या अपघातात तीन…

दोन मुलांसह आईने मारली विहिरीत उडी ; सोलापुरात खळबळ !

सोलापूर : वृत्तसंस्था तालुक्यातील वांगी येथे दोन आणि पाच वर्षांच्या मुलासह अाईने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास गावातील शेतात घडला. त्यापैकी सहा तास शोधानंतर दोघांचे मृतदेह सापडले. एका मुलाचा शोध…
Don`t copy text!