Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
‘एक राष्ट्र एक निवडणूक’ विधेयकाबाबत सरकारचे महत्वाचे पाऊल !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात संसदेच्या संयुक्त समितीने (जेपीसी) ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ विधेयकाबाबत एक महत्त्वाचे पाऊल उचलण्याची घोषणा केली आहे. समितीचे प्रमुख पी.पी.चौधरी यांनी याविषयी माहिती दिली. त्यांनी याविषयी बोलताना, “लवकरच एक…
विरोधी पक्षनेते पदी भास्कर जाधव यांचे नाव ठरले !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील एकाही घटक पक्षाला विधानसभेत विरोधी पक्ष नेता मिळेल, एवढे देखील सदस्य निवडून आलेले नाहीत. त्यामुळे आघाडीतील प्रमुख तीन पक्षांनी मिळून आता विरोधी पक्ष नेते पदावर दावा करण्यात…
मंत्रिमंडळातून गोरे यांना लाथ मारून हाकलून द्यावे ; ठाकरे गट आक्रमक !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री असलेले धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरण चांगलेच भोवल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे तर आता मंत्री गोरे हे देखील अडचणीत आल्याची माहिती समोर…
कराडचे बिंग फुटले : एकदा नव्हे तर इतक्या वेळा मागितली खंडणी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तुरुंगात असणाऱ्या वाल्मीक कराडने आवादा कंपनीकडून एकदा नव्हे तर 6 वेळा खंडणी मागितल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. स्वतः आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याने हा दावा…
सत्ताधाऱ्यांचे मराठवाड्यावर अन्यायकारक धोरण ; विरोधी पक्षनेते दानवे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने नुकताच अर्थसंकल्प जाहीर केला आहे यात सन 2025-26 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात मराठवाडा वॉटरग्रीड योजनेसाठी काहीच तरतूद करण्यात आलेली नाही. सत्ताधाऱ्यांचे मराठवाड्यावर हे अन्यायकारक धोरण…
मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका : आता होणार प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचा दाखला देत रात्री 10 ते सकाळी…
हायकोर्टात जामिनावर सुनावणी : फरार कोरटकर मुंबईत दाखल !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापूर्वी इंद्रजित सावंत यांना धमकी देणारे प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनावर सुनावणीला हायकोर्टात सुरुवात झाली आहे. कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरच्या जामिनाला विरोध दर्शवला असून हायकोर्टात याचिका दाखल…
आरएसएसच्या प्रशिक्षण शिबिरावर दगडफेक : कार्यकर्त्यांनी केले शक्तीप्रदर्शन !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत असतांना आता एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) प्रशिक्षण शिबिरावर दगडफेक झाल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. या…
कॉंग्रेसला दुसरा मोठा धक्का : माजी आमदार शिंदे सेनेत करणार प्रवेश !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसापासून कॉंग्रेसला एकापोठापाठ एक धक्के बसत असतांना आता काँग्रेस पक्षाचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर अखेर हात सोडून धनुष्यबाण हाती घेणार असल्याचे निश्चित झाले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
आ.संदीप क्षीरसागरांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल : “तुला सोडणार नाही…” म्हणत…
बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी व राजकीय नेत्यांची मोठी अडचण वाढत असतांना आता याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली…