ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

…आणि त्यांनी सोडलेले पोकळ संकल्पांचे बुडबुडे ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने नुकताच अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यानंतर आता सर्वच विरोधकांनी महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर ताशेरे ओढले आहे. विद्यमान सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने आधी दिलेली आश्वासने आणि पाच वर्षांत…

सिद्धाराम – शंकर प्रतिष्ठानने पोलीस भरतीत गाठला नवा उच्चांक !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सिद्धाराम - शंकर प्रतिष्ठानच्या पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राने सर्वाधिक पोलीस भरती करून नवा उच्चांक गाठला आहे.नुकत्याच झालेल्या राज्य सरकारच्या पोलीस भरतीत तब्बल ७५ पोलीस हे या प्रशिक्षण केंद्रातून पुढे आले…

महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प जाहीर : ‘या’ केल्या महत्वाच्या घोषणा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या…

श्री क्षेत्र शिवपुरीत होणार भव्य अग्निमंदिराची पायाभरणी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी आधुनिक जगातील सर्वांत मोठ्या अग्निमंदिराची स्थापना जागतिक अग्निहोत्र दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र शिवपुरीच्या पावन भूमीत केली जाणार आहे. ह्या सप्त मंदिरांचे दर्शन म्हणजेच सर्व पापांतून मुक्ती व…

महायुती सरकारचा अर्थसंकल्प जाहीर : राज्यातील तरुणांना मिळणार रोजगारासह अनेक घोषणा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने आज राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या आवारातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास…

आ.क्षीरसागर येणार अडचणीत : पीएने केली शोरूमच्या मालकाला जबर मारहाण !

बीड : वृत्तसंस्था गेल्या तीन महिन्यापासून राज्यातील बीड जिल्हा खुनाच्या घटनेने देशभर चर्चेत असतांना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या PA ने एका शोरूमच्या सेल्स मॅनेजरला मारहाण केल्याचा व्हिडिओ…

दमानियांचा गंभीर आरोप : मुंडेंच्या आदेशावरून गुन्हेगारी कारवाया !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सध्या बीड येथील सरपंच देशमुख खून प्रकरणी आरोप प्रत्यारोप होत असतांना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे…

मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप : पण फडणवीसांनी तपास यंत्रणांना रोखले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे हे मुख्य आरोपी आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुद्दाम त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पोलिस व तपास यंत्रणेलाही या विषयाला फुलस्टॉप…

कॉंग्रेसला मोठा धक्का : माजी आमदाराने सोडली साथ अन धरली शिंदे सेनेची वाट !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार पक्षप्रवेश सुरु असतांना आता काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. माझी कोणावरही नाराजी नाही, काँग्रेसने प्रेम दिले त्यासाठी…

भीषण अपघात : उसाचा ट्रक उलटला : १७  मजूर दाबले तर ४ जणांचा दुर्देवी मृत्यू !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. कन्नडच्या पिशोरजवळ ऊसाच्या ट्रक उलटून 17 मजूर दबले गेले, त्यातील 13 मजुरांना…
Don`t copy text!