Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मुरमाड जमिनीवर द्राक्ष बागेचा यशस्वी प्रयोग : अडीच एकरात घेतले २० लाखांचे उत्पन्न
अक्कलकोट : मारुती बावडे
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या म्हणीचा प्रत्यय अक्कलकोट तालुक्यातील चिंचोळी मैं येथील शेतकऱ्याकडे पाहून येत आहे. त्याचे कारण म्हणजे इच्छाशक्ती जर असेल तर या जगात अशक्य अशी कुठलीही गोष्ट नाही.अक्षरशः…
भारताने तब्बल १२ वर्षांनंतर रचला इतिहास !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभूत करून विजेतेपद पटकावले आहे. हे भारताचे हे आयसीसी स्पर्धेतील सलग दुसरे जेतेपद आहे. यापूर्वी २०२४ मध्ये टीम इंडियाने टी-२० विश्वचषक…
राज ठाकरेंचा हल्लाबोल : “माझ्या पक्षात राजकीय फेरीवाले नाहीत !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या…
कमलाकर सोनकांबळे यांची आयटीआयच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड
अक्कलकोट : प्रतिनिधी
गोगांवचे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांची श्री स्वामी समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटी आय)येथे व्यवस्थापन समितीवर शासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
कमलाकर सोनकांबळे हे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे खंदे…
महिला दिनीच माजी खासदाराच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न !
पुणे : वृत्तसंस्था
जगभर महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादाच्या…
ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल : तर आपल्याला लढावे लागेल आणि जिंकावेच लागेल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज निर्धार मेळावा पार पडला असून या मेळाव्यात बोलताना वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मुंबईला गुजरातच्या नाही, तर अदानीच्या घशात…
आ.सुरेश धस यांची ‘खोक्या’बाबत धक्कादायक खुलासा !
मुंबई : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावर दूर जावे लागले होते तर आता बीडमधील शिरूर कासार येथे एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले याच्यावर अनेक गंभीर आरोप होत…
मंत्री शिरसाटांनी घेतली जरांगेंची भेट : मोठ्या विषयावर झाली चर्चा !
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतांना या सभागृहात अनेक विषयांवर गंभीर चर्चा झाली यात औरंगजेबाची कबर उखडली पाहिजे यावर देखील आरोप प्रत्यारोप झाले यात आता पालकमंत्री संजय शिरसाट…
आज दुबईत खेळला जाणार भारत आणि न्यूझीलंड अंतिम सामना !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना खेळला जाईल. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुपारी २.३० वाजता सुरू होईल. येथे दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकमेकांसमोर येतील. शेवटच्या सामन्यात…
अक्कलकोट बस स्थानक होतेय टकाटक; गाड्यांची स्थिती मात्र सुधारेना !
अक्कलकोट : मारुती बावडे
तब्बल २९ कोटी रुपये खर्च करून अक्कलकोट शहरामध्ये भव्य बस स्थानक उभारले जात आहे परंतु कालबाह्य झालेल्या बसेसची अवस्था पाहिली तर नक्कीच अक्कलकोटला नव्या बसेसची
नितांत गरज निर्माण झाली आहे आणि याची प्रतीक्षाच आता…