ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

महिला दिनाच्या पूर्वी महिला तहसीलदार गोरेंवर मुरूम माफियांचा जीवघेणा हल्ला !

जालना :  वृत्तसंस्था वाळू व मुरूम माफियांचा राज्यातील अनेक जिल्ह्यात धुमाकूळ सुरु असतांना आता महिला दिनाच्या पूर्वी जालना जिल्ह्यातील परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या पथकावर मुरूम उत्खनन करणाऱ्या माफियांनी हल्ला केल्याची घटना…

राज्यातील ‘लाडक्या बहिणींवर’ १७ हजार कोटींचा निधी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शुक्रवारी विधिमंडळाच्या पटलावर आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवाल सादर केला. त्यात राज्याचा विकासदार व महत्त्वाच्या योजनांची महत्त्वपूर्ण आकडेवारी…

मोठी बातमी : मंत्री पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आहे. धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर दोघांमध्ये दीड तास चर्चा…

आ.धसांची ऑडिओ क्लिप व्हायरल : खोक्या माझा 99 नव्हे तर 100 टक्के आशीर्वाद !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच खुनातील आरोपी अटकेत असतांना आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. वाल्मीक कराडनंतर आता बीडच्या शिरूर येथील कुख्यात गुंड सतीश भोसलेचे मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सतीश भोसले हा भाजप…

एक विशेष कायदा मंजूर करा : खासदार उदयनराजे भोसले यांची मोठी मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील काही लोक महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करीत असल्याने आता छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महापुरुषांच्या अवमानाची चौकशी वगैरे काही नाही, एक विशेष कायदा मंजूर करा,…

चांदीने घेतली माघार तर सोन्याच्या दरात मोठी मुसंडी !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात सोन्यासह चांदीच्या दागिन्याचे दर कमी अधिक प्रमाणात होत असतांना या आठवड्यात सोन्याने सुरुवातीला मोठी मुसंडी मारली. तर चांदीने माघार घेतली होती. दोन दिवसात सोन्याने धुमाकूळ घातला. त्यामुळे…

खळबळजनक : प्रेम प्रकरणात पती ठरला अडसर : पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला खून !

सांगली : वृत्तसंस्था प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून गुन्हेगारी घटना उघडकीस येत असतांना आता सांगली जिल्ह्यतील शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती येथे अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून मृतदेह स्मशानभूमीत…

छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणेच माझाही छळ झाला : ठाकरेंच्या नेत्याचा मोठे वक्तव्य !

मुंबई : वृत्तसंस्था देशभर ‘छावा’ चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असून आता राज्याच्य राजकारणात देखील ‘छावा’ चित्रपटाचा उल्लेख होत असतांना दिसून येत आहे. संभाजी महाराजांचा विचार, वारसा कोणी चालवला असेल तर ‘छावा’ बघा आणि मलापण बघा. धर्म…

राहुल गांधींचा धावता दौरा : स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत ; थेट गेले धारावीत !

मुंबई : वृत्तसंस्था कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी गुरुवारी मुंबईच्या धावत्या दौऱ्यावर आले. त्यांनी या दौऱ्यात मुंबई मनपा निवडणुका जिंकण्यासाठी रणनीती तयार केली. धारावी या आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत जाऊन त्यांनी तेथील कामगार वर्ग…

भैय्याजी जोशींचा आता यु-टर्न : ‘मी केलेल्या विधानामुळे गैरसमज !

मुंबई : वृत्तसंस्था शहरातील विद्याविहार येथील एका कार्यक्रमात बोलताना संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी म्हणाले, मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे…
Don`t copy text!