ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

बॅटने अमानुष मारहाण : आरोपी सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा दोन दिवसापूर्वीच दिला असतांना आता बीडच्या शिरुर येथील एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप आमदार…

…जोशी देखील चिल्लर माणूस असल्याचे जाहीर करावे : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्यावर करवाई करण्याची मागणी विधान परिषदेत विरोधकांनी केली. यावर बोलताना मुख्यमंत्री…

चोरट्यांचा कारनामा : चक्क एटीएम मशीनचीच केली चोरी ; सीसीटीव्हीत कैद !

नागपूर : वृत्तसंस्था महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर मध्ये गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारी घटना घडत असतांना आता तर चोरट्यांनी धूमाकूळ घातला आहे. गुन्ह्यांच्या वाढत्या घटनामुळे नागरीक मात्र चांगलेच त्रस्त झाले…

शिक्षण क्षेत्राला काळिमा : मुख्याध्यापकानेच केले विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे !

गडचिरोली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचारासह विनयभंगाच्या घटना घडत असतांना आता गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत…

बीडची गुन्हेगारी संपेना : एका व्यक्तीला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल !

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे सत्र संपता संपत नसल्याचे चित्र समोर येत आहे. बीडमध्ये चोरी, घरफोडी, मारामारी, बलात्कार, छेडछाड, लुटमारीसारख्या घटना सुरूच आहेत. यामुळे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.…

माणुसकीला काळीमा फासणारी घटना : पाच नराधमांनी केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

मुंबई : वृत्तसंस्था पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकावर महिलेवर झालेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाच आता मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याचे समोर आली आहे. पोलिसांनी 5 जणांना बेड्या ठोकल्या असून अधिक तपास…

भोसले सुद्धा उद्या वाल्मीक कराड होणार आहे : दमानियांची मोठी मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील खून प्रकरण चांगलेच तापले असतांना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता एका नव्या मुद्या काढला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सतीश भोसले याचे सुरेश धसांसोबतचे त्याचे अनेक फोटो, अनेक…

मोठी बातमी : संजय राऊत, रोहित पवारांविरोधात हक्कभंग दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारच्या मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय मंत्री मानले जाणारे मंत्री जयकुमार गोरे  मोठ्या अडचणीत सापडले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात…

दादांच्या गटात मंत्रीपदासाठी मोठी स्पर्धा : ‘या’ नेत्याकडे आला मुंडेंच्या खात्याचा कारभार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीमधील मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार गटातील आमदारांनी मंत्रीपदासाठी मोठी स्पर्धा सुरु असतांना आता मुंडेंच्या खात्याचा कारभार अजित पवारांनी आपल्याकडे घेतला आहे. अन्न नागरी पुरवठा…

लाडक्या बहिण योजनेच्या पैश्यावरुन अधिवेशन गाजले !

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडकी बहिण योजनेमुळे मोठे यश आल्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बजेटच्या वेळी 2100 रुपये घोषित करु असे वक्तव्य केले नाही. 100…
Don`t copy text!