Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राज्यात जंगलराज : फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा : कॉंग्रेस अध्यक्ष बरसले !
मुंबई : वृत्तसंस्था
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी यात्रेत गेली असताना टवाळखोरांनी त्यांच्या मुलीची छेड काढल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणावरून आता विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…
मोठी बातमी : शरद पवारांचा नेता अजित दादांच्या चारचाकीतून प्रवास : राजकीय चर्चेला उधान !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीमध्ये जात असतांना आता शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी देखील अजित पवार यांच्यासोबत पुण्यात…
सोलापूर: आई-बापासमोरच झाला २२ महिन्याच्या बालिकेचा रस्त्यावर मृत्यू !
सोलापूर : वृत्तसंस्था
अक्कलकोटवरून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन मोटरसायकलवरून गावाकडे परत निघालेल्या पती-पत्नीच्या मध्ये गाडीवर बसलेल्या २२ महिन्यांच्या बालिकेचा रस्त्यावर पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. मोहोळ येथील गायकवाड…
‘तो’ निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल ; मंत्री राणेंचा इशारा !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामस्थांनी गावातील जत्रेत मुस्लीम बांधवांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात एक ठराव देखील ग्रामपंचायतीने घेतल्याने मोठा वाद…
‘देर है पर अंधेर नही’, : शरद पवारांच्या खासदारांचे सूचक विधानाने राजकीय गोटात स्फोट !
बीड : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे मोठ्या अडचणीत आले असून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणात सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले.…
ट्रस्टचा मोठा निर्णय : शनिदेवावर आजपासून ब्रँडेड…
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
देशभरातील असंख्य भाविक शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येत असतात, आता याच भाविकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. शनिदेवावर तेलाचा अभिषेक करून पूजाअर्चा केली जाते. त्यातच मंदिर ट्रस्टने एक मोठा निर्णय घेतला आहे.…
जालना-नांदेड महामार्गाबाबत अजित पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट !
नांदेड : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनाच्या मावेजाच्या विषयात असंख्य तक्रारी प्रलंबित असताना हा महामार्ग रद्दच होईल, असा खळबळजनक गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री…
महिला आमदारांनी केली धाड : कॅफेत सुरु होतं भलतच !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील नाशिक शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी गंगापूररोडवरील एका कॅफेवर छापा टाकत कारवाई केली आहे. त्यावेळी कॅफेमध्ये सुरु असलेले प्रकार पाहून…
मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला शिंदेंच्या मंत्र्यांना मोठा झटका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमध्ये नेत्यांमध्ये मोठी नाराजी समोर येत असतांना आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या माजी मंत्र्यांना झटका देत आरोग्य विभागातील 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली…
सुप्रिया सुळेंचा मंत्री मुंडेंवर घणाघात : बीडचे राजकारण तापणार ?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड येथील सरपंच देशमुख खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आल्यानंतर सर्वच विरोधक आता मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत असतांना नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या…