ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

‘त्या’ नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ; उपमुख्यमंत्री शिंदेंची भूमिका !

पुणे :  वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून महिलांसह तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होत नसताना काल पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. लाडक्या बहिणीवर अत्याचार करण्याची गय केली जाणार नाही. आरोपी हा…

विजय वडेट्टीवारांना शंभर जन्म घ्यावे लागतील ; मंत्री नितेश राणेंचे टीकास्त्र !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नुकतेच नव्या वादाला तोंड फुटले आहे. विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अवमान केल्याचा व त्याविरोधात राज्यभर संताप व्यक्त होत असल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी त्यांना…

आ.धस यांचा गौप्यस्फोट : पोलिस निरीक्षक महाजनला बडतर्फ करा !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख हत्या प्रकरणी राजकीय वातावरण तापले असून आता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ…

खळबळजनक : पुण्यात कॅब ड्रायव्हरने महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर समोर केले गैरवर्तन !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचाराची घटना ताजी असतांना आता कल्याणी नगर परिसरात असलेल्या एका वीस वर्षीय कॅब ड्रायव्हरने महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर समोर गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.…

खळबळजनक : महाशिवरात्रीला नदीत अंघोळ करताना ६ जणांना जलसमाधी : दोन बहिणींचे मृतदेह आढळले !

चंद्रपूर : वृत्तसंस्था देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह सुरु असतांना याच दिवशी चंद्रपुरातील महादेवाच्या मंदिरामध्ये जत्रेचे स्वरूप आले असताना वैनगंगा व वर्धा नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या सहा जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना…

वसंत मोरेंनी सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कार्यालय फोडले : बसमध्ये कपडे, साड्या आणि कंडोमची पाकिटे !

पुणे :  वृत्तसंस्था पुणे शहरात नुकतेच एका मुलीवर अत्याचाराची घटना घडली असतांना आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कार्यालय फोडले असल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या स्वारगेट बस…

अन्नछत्र मंडळात श्रद्धा, भक्ती आणि आदर भावनेचा त्रिवेणी संगम पहायला मिळाला !

पुणे : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळात श्रद्धा, भक्ती आणि…

दिग्गज नेत्याने सोडली शरद पवारांची साथ अन धरली दादांची वाट !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे पक्ष प्रवेश सुरु असतांना आता अजित दादांच्या राष्ट्रवादीत देखील एका मोठ्या नेत्याने प्रवेश घेतल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच…

ग्रामस्थांचे आंदोलन बघून व्यथीत झालो ; विशेष सरकारी वकील उज्वल निकम !

बीड : वृत्तसंस्था मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी क्रूर हत्या करण्यात आली होती. या हत्येला 76 दिवसांचा कालावधी उलटूनही ठोस असे काही हाती आलेले नाही. प्रत्येकवेळी आंदोलन, जनरेट्यानंतरच सरकार जागे झाल्याचे दिसून…

उद्धव ठाकरे यांची असंख्य बिले ही एकनाथ शिंदेंनी भरली : मंत्री राणे आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात ठाकरे गट व महायुतीमधील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे म्हणाले कि, उद्धव ठाकरे…
Don`t copy text!