Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
महायुतीची कर्मचार्यांना होळीच्या पूर्वीच दिली मोठी भेट : ३ टक्क्यांनी वाढ !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने सरकारी कर्मचार्यांना होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठी भेट देताना महागाई भत्त्यामध्ये 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. महागाई भत्त्याचा दर 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला असून,…
महाशिवरात्री विशेष : सात दरवाजातून आज पडणार संगमेश्वराच्या मूर्तीवर सूर्यकिरण
सोलापूर : वृत्तसंस्था
कुडल येथील सीना-भीमा नदीच्या पवित्र संगमावर श्री संगमेश्वर मंदिर आहे. या मंदिराला पूर्वेच्या दिशेला सात दरवाजे आहेत. या सात दरवाजातून महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेची पहिले सूर्यकिरण श्री संगमेश्वर देवाच्या मूर्तीवर…
नीलम गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढले : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली पाठराखण !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या दोन शिवसेनेत चांगलेच राजकारण तापले असतांना नुकतेच दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एका चर्चा सत्रात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर तसेच…
महाशिवरात्रीच्या दिवशीच घृष्णेश्वर मंदिरात भाविकांमध्ये तुंबळ हाणामारी !
वेरूळ : वृत्तसंस्था
देशभरात आज महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात सुरु असतांना नुकतेच आता वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दर्शन रांगेत पुढे जात असताना भाविकांमध्ये फ्रीस्टाईल मारामारी झाली. विधान परिषदेचे…
आमदार कल्याणशेट्टी यांच्यावर आता आमदार निवास समितीची जबाबदारी !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
राज्यातील आमदार निवास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी याबाबतची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
गृहराज्य मंत्री कदमांनी काढले मातोश्रीवरील रेटकार्ड !
मुंबई : वृत्तसंस्था
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर गेल्या दोन दिवसापासून शिंदेंच्या सेनेतील नेत्यांनी टीकास्त्र सुरु असतांना आता पुन्हा एकदा गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी गभीर आरोप करीत नेत्या नीलम गोऱ्हे यांची पाठराखण करत थेट…
राज्यात राजकीय खळबळ : जयंत पाटलांनी घेतली मध्यरात्री मंत्री बावनकुळे यांची भेट
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील छोट्या मोठ्या पक्षातील नेत्यांसह कार्यकर्ते महायुतीमध्ये प्रवेश घेत असतांना नुकतेच आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सोमवारी मध्यरात्री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची मोठी…
खळबळजनक : नात्याला काळिमा : आईसह आजीनेच घेतला अल्पवयीन मुलीचा जीव !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मोठ्या शहरात अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच ठाणे शहरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन दिव्यांग मुलीची तिच्या आईने आणि आजीनेच हत्या केल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर…
मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात महायुती सरकारचे ७ मोठे निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीचे सरकार असून गेल्या काहीं महिन्यापासून महायुती सरकार अनेक निर्णय घेत आहे. तर यावर महाविकास आघाडी आरोप प्रत्यारोप देखील होत असतांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या…
संतोष देशमुख हत्या प्रकरणी गावकऱ्यांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात !
केज : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरणी राज्याचे राजकारण तापले असतांना आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी गावकऱ्यांचं आज दि.२५ फेब्रुवारी पासून अन्नत्याग आंदोलन सुरू झालं आहे. आंदोलनस्थळी नागरिक यायला सुरुवात झाली आहे.…