Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
पहाटेच्या सुमारास चारचाकीतील सीएनजी गॅसने घेतला पेट : दोघांचा मृत्यू
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच जामखेड शहरातील बीड रोडवर नवले पेट्रोल पंप व नायरा पंपाच्यामध्ये रस्ता दुभाजकाला इर्टिगा धडकली. गाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतल्याने गाडी आणि गाडीतील पोलीस…
ठाकरे बंधू एकत्र येणार का ? राज्यात पुन्हा चर्चेला उधान !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र येणार का? यावर नेहमीच चर्चा सुरु असते. त्यातच विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांच्या पक्षांना अपयश मिळाले आहे. त्यामुळे पराभवाच्या छायेत असलेल्या…
हिराचंद नेमचंद वाचनालयास सुश्री फाऊंडेशनकडून पुरस्कार प्रदान
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरातल्या हिराचंद नेमचंद वाचनालयास पुण्याच्या सुश्री फाऊंडेशन कडून ‘स्वर्गीय विमलाबेन नानलाल भुवा वार्षिक सन्मान समारंभपूर्वक वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपयाचा धनादेश व…
…तेव्हा मंत्री मुंडेंच्या राजीनाम्यावर निर्णय होणार : मंत्री विखे पाटील !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख खून प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे. मात्र, त्याबाबत एसआयटी नेमलेली आहे. त्याची चौकशी पूर्ण होणे आवश्यक आहे, नाही तर चौकशीचा नुसता फार्स होईल.…
…पण जाताना मी लपून जाणार नाही, : कॉंग्रेसच्या माजी आमदाराचे सूचक विधान !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेण्यासाठी रांग लागली असतांना नुकतेच पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकतेच गळ्यात भगवे उपरणे घातलेले स्टेटस ठेवले होते. या स्टेटसनंतर…
दोन मर्सिडीझ दिल्या की एक पद मिळायचे ; नीलम गोऱ्हे यांचा गौप्यस्फोट !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एक कार्यक्रमात बोलताना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केलेला…
राज ठाकरे संतप्त : दुसऱ्यांचे नेते किती दिवस पळवणार?
मुंबई ; वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणूकिनंतर आता स्थानिक निवडणुकीकडे सर्वच राजकीय नेत्यांचे लक्ष आहे. त्यामुळे राज्यात गाठीभेटी सुरु झाल्यास असून आता शिंदेसेना मनसेही फोडण्याचा उद्योग करत असल्याने राज ठाकरे प्रचंड संतप्त झाले आहेत.…
प्रधानमंत्री आवास योजनेत अक्कलकोट तालुका ठरला अव्वल
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्याला प्रधानमंत्री आवास योजनेतून ७ हजार ३२६ घरकुलांना मंजुरी मिळाली असून ही घरे एक वर्षात पूर्ण होतील.यासाठी पूर्वीसारखे आता पंचायत समितीला हेलपाटे मारायची गरज नाही. सर्व कारभार हा पारदर्शक असून…
अक्कलकोटमधील शिवजयंतीच्या मिरवणुकीत अवतरले प्रयागराज
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
विविध मर्दानी खेळ,तलवार, दांडपट्टा,लाठी,काठी,मल्लखांब, कुंभमेळा भगवान भोलेनाथांची मुर्ती यासह विविध जिवंत देखाव्याने अक्कलकोट येथील श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या शिवजयंती मिरवणुकीने…
धक्कादायक : कार-दुचाकीच्या अपघातात आई,वडिलांसह मुलगा जागीच ठार
मिरज : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना आता रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे (ता. मिरज) येथे भरधाव कारने दुचाकीला ठोकल्याने तिघे जागीच ठार झाले. यामध्ये पती-पत्नीसह एक वर्षाच्या मुलाचा…