ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

… तर हिंदू समाजाने कडवट भूमिका घ्यावी लागेल ; आ.राणे आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात शिवजयंतीमध्ये झालेल्या वादग्रस्त विधानाने आता राज्यात नवा वाद पेटला आहे. यात आता भाजपचे नेते नितेश राणे यांनी उडी घेत आपली भूमिका मांडली आहे. भाजपचे नेते नीतेश राणे म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराज हे…

… तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही : मंत्री शंभूराज देसाई !

सातारा : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही वर्षापासून महामानवांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर मोठा वाद सुरु होत असतांना नेहमीच दिसत आहे तर आता विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मुद्दाम वादग्रस्त मजकूर टाकत असेल तर महाराष्ट्र हे…

मंत्री मुंडेंच्या अडचणी वाढणार : करुणा शर्मानी घेतली खा.सुळेंची भेट !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या आता पुन्हा एकदा अडचणी वाढताना दिसत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी कृषी घोटाळा करत 200 कोटींचा…

अक्कलकोटमध्ये जय भवानी…! जय शिवराय…!! च्या घोषणानी आसमंत दुमदुमला !

अक्कलकोट : प्रतिनिधी जय भवानी...! जय शिवराय...!! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या वतीने जुना राजवाडा समोरील शामियाना मंडपात मंगलमय वातावरणात व मोठ्या उत्साहात…

सरकारचे नवं आंदोलन उभारण्याचा डाव ; जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट

धाराशिव : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही वर्षापासून मनोज जरांगे पाटील अनेक उपोषण व आंदोलन करीत असतांना आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. त्यांनी आरक्षणाचा मुद्दा…

मुंडे हे मंत्रिमंडळातून बाहेर येत नाही तोपर्यत हत्येचा शोध लागणार नाही : दमानिया !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे गेल्या काही दिवसपासून अनेक वादात अडकत असल्याचे दिसून येत आहे नुकतेच पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री मुंडे यांच्यासह सरकारवर हल्लाबोल केला आहे.…

विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही : शाहू महाराजांचा संताप !

कोल्हापूर : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून काही लोकांनी महापुरुषांवर वादग्रस्त विधान करीत असून बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने विकिपीडियावरील माहितीचा आधार घेत छत्रपती संभाजी महाराजांबाबत एक वादग्रस्त पोस्ट केली. ज्यात छत्रपती संभाजी…

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

मुंबई :  प्रतिनिधी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दि.६एप्रिल २०२५ रोजी सावंतवाडी (सिंधुदुर्ग -कोकण)येथील भोसले नॉलेज सिटी येथे होत असलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते होणार आहे.संघटनेचे…

राहुल गांधींची मोठी चूक : थेट छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी वाहिली श्रद्धांजली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरासह महाराष्ट्रात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवप्रेमींनी विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले असून, सोशल मीडियावरदेखील शिवरायांना अभिवादन करणाऱ्या पोस्ट केल्या…

…म्हणून शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही ; संजय राऊतांचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे विधिमंडळ पक्षाचे नेते झाले होते. त्यांना मुख्यमंत्री करण्याचे जवळपास निश्चित होते. भाजपचे 50-50 चा शब्द पाळला असता तर त्याच वेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते, असा…
Don`t copy text!