ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मुख्यमंत्र्यांची गर्जना : छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवर अतिक्रमण राहणार नाही !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांच्या उपस्थितीत शिव जन्मोत्सवाचा मुख्य शासकीय सोहळा सुरु झाला आहे. सर्व…

धक्कादायक : बिर्याणी खाणे पडले महागात ; घशात अडकले चिकनचे हाड !

मुंबई : वृत्तसंस्था अनेक व्यक्तीना नॉनव्हेज खाणे खूप  आवडत असते. पण अनेकदा हे नॉनव्हेज खात असतांना दुर्घटना देखील घडल्याचे समोर आले आहे. नुकतेच मुंबई शहरातील कुर्ल्यातील एका तीस वर्षीय तरुणाला चिकन बिर्याणी खाणे इतके महाग पडले की…

समृद्ध भारतासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा ; पंतप्रधान मोदींचे अभिवादन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. महाराजांचे पराक्रमाचे धडे जगभरात दिले जाते. शिवजयंतीनिमित्त अवघा महाराष्ट्र शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान,…

महाराष्ट्र विकास विरोधी लोकांशी वॉर सुरू ; उपमुख्यमंत्री शिंदे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये अनेक मंत्री आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु असतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी नवीन वॉर रूम सुरू केली, असे बोलले जात आहे.…

श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा : ४२५ दिवसामध्ये १८ हजार कि.मी.चा प्रवास !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २७ वर्षापासून न्यासाकडून श्री…

कॉंग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी घेतला पदभार !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा फटका बसल्यानंतर आता कॉंग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी राज्यात नवनियुक्ती जाहीर केली आहे. यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज टिळक…

रुग्णसेवेची उडाली तारांबळ : सोलापुरात आरोग्य मित्रच गेले संपावर !

सोलापूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना विविध योजना अंतर्गत शासकीय मदत मिळवून देणारे आरोग्य मित्र सोलापुरात बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे रुग्णसेवेची प्रारंभ तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळते. या आरोग्य…

सोलापुरात चोरट्यांनी शिक्षिकेचे घर फोडले : लाखोंची रोकड लंपास : पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

सोलापूर : प्रातिनिधी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि.१७) अटक केली. त्याच्याकडून १४ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमन फैयाज शेख (वय 19 रा. कसाईवाडा,…

खळबळजनक : पोलिसांना अवैध धंद्याची टिप दिल्याने अकोल्यात उसळली दंगल !

अकोला : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात बेकायदेशीर धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असतांना अशाच ठिकाणी पोलिसांना अवैध धंद्याची टिप दिल्याच्या‎ संशयावरून अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हा तरूण येथे ‎साेमवारी दाेन गटात दंगल उसळली.…

सोलापूर मनपाचा अनोखा उपक्रम : पाच हजार विद्यार्थी गोळा करणार कचरा !

सोलापूर : प्रतिनिधी महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने मंगळवारी (दि. 18) सकाळी सात ते नऊ या वेळेत 12 ठिकाणांहून प्लॉग रन निघणार आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील पाच हजार विद्यार्थी एका वेळी रस्त्यांवर पडलेला कचरा गोळा करत रस्ते स्वच्छ…
Don`t copy text!