ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

महत्वाची बातमी :  ज्ञानेश कुमार नवे मुख्य निवडणूक आयुक्त !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात निवडणूक आयोग एक महत्वाचा विभाग आहे यात आता 1988च्या बॅचचे आयएएस अधिकारी आणि विद्यमान निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते आज ही जबाबदारी…

शिंदेंच्या मंत्र्यांचे सूचक विधान : भाजपचे हे वागणे चुकीचे आहे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्या अनेक दिवसापासून मोठे पक्ष प्रवेश सुरु असतांना आता सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव सध्या चांगलेच चर्चेत आहेत. ठाकरे गटाला सोडत शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा…

मंत्री मुंडेंसह आ.धस यांच्यावर खा.सोनवणे यांचा मोठा दावा !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील भाजप आ.धस व मंत्री मुंडे यांच्या भेटीवरून राज्यात राजकारण तापले असतांना आता यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठा दावा केला आहे. खा.सोनवणे म्हणाले कि, भाजप…

ठाकरे गटातील नाराज नेत्यांसाठी उद्धव ठाकरेंनी बोलविली बैठक !

मुंबई :  वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यातील ठाकरे गटातील नेते व पदाधिकारी शिंदे गटाच्या मार्गावर असताना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी येत्या 20 व 25 तारखेला…

आता राजीनामा द्यायचा की नाही याचा निर्णय स्वतः मंत्रीच घेणार का? ; दामानियांचा संताप !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील सरपंच खून प्रकरण चर्चेत असतांना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी पुन्हा एकदा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे…

खळबळजनक : शिंदे गट लवकरच होणार भाजपात विलीन ?

मुंबई : वृत्तसंस्था सध्याच्या राजकारणात कोणता पक्ष कोणा सोबत युती व आघाडी करेल हे सांगता येत नाही तर आता एका दिग्गज नेत्याने भाकीत केले आहे. शिंदे गट लवकरच भाजपात विलीन होईल. शिंदे यांचे राजकीय काम आता संपत आले आहे असे शिवसेनेतील एका…

मोठी बातमी : उच्च न्यायालयाने दिला निकाल अन अनगरचे अपर तहसील कार्यालय रद्द !

सोलापूर : प्रतिनिधी  जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर येथे झालेले अपर तहसील कार्यालय रद्द करण्यात आले आहे. उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे हा आदेश कोर्टाने दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुक्याचे नेते उमेश…

फास्टॅगचे आजपासून नवीन नियम लागू :…तर भरावा लागणार दुप्पट टोल !

मुंबई  : वृत्तसंस्था प्रत्येक व्यक्ती एकदा तरी महामार्गावरून प्रवास करीत असतो आता त्याच लोकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आजपासून फास्टॅगशी संबंधित नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने फास्टॅगसंदर्भात आजपासून (17…

कॉंग्रेसमधील ‘या’ निवडीचे मलाही आश्चर्य : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महाविकास आघाडीत बिघाडीची स्थिती दिसत असतांना आता महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसमधील बड्या नेत्यांऐवजी नवख्या नेत्याकडे हे पद…

‘छावा’चा चित्रपटाची क्रेझ वाढली :  तीन दिवसात केली कोट्यावधीची कमाई !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून 'छावा' चित्रपट मोठ्या अडचणीत आला होता त्यानंतर हा चित्रपट अनेक चित्रपटगृहात सुरु झाल्यानंतर सध्या बॉक्स ऑफिसवर विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या 'छावा' चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे.…
Don`t copy text!