Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
अयोध्येला जातांना नांदेडच्या भाविकांच्या गाडीला अपघात : ४ ठार तर १६ जखमी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक भाविक महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी जात आहे. तर कुंभमेळ्यात स्नान करून अयोध्याकडे जाणाऱ्या नांदेडच्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा रविवारी पहाटे उत्तर प्रदेशात अपघात झाला. ही मिनी बस रस्त्याच्या…
दिल्लीसह बिहारमध्ये बसले पहाटेच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील राजधानी असलेल्या दिल्ली-एनसीआरमध्ये आज दि.१७ सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सुमारे अडीच तासांनंतर बिहारमध्येही बिहारमध्ये ४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी भूकंपाचे…
तेव्हा मी राजीनामा दिला होता : अजित पवारांचे विधान !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असतांना या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यानं अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराडला अटक…
स्फाेटके बनविण्याच्या कंपनीत स्फाेट : दोन कामगारांच्या मृत्यूने नागपूर हादरले !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील नागपूर जिल्ह्यातून गेल्या काही दिवसापासून अनेक खळबळजनक घटना समोर येत असतांना नुकतेच आता जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज (रविवार)…
मी त्याकाळी कधी अशी स्टंटबाजी केली नाही : भास्कर जाधवांचे रोखठोक उत्तर !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसपासून ठाकरे गटाला गळती लागली असतांना नुकतेच दोन ते तीन दिवसापासून ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना आज भास्कर जाधव यांनी यावर मौन सोडले आहे. तर विरोधकांना…
अजित दादांचे धक्कादायक विधान : तर कोंबड्यांमुळे या आजाराची लागण !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक शहरात जीबीएस आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने मोठी खळबळ उडाली असतांना आता जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ९ वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे सोलापूर, नागपूरमध्ये जीबीएस…
खळबळजनक : दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी १५ जणांचा मृत्यू तर १० पेक्षा अधिक जखमी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरातील भाविक देशातील प्रयागराज येथे महाकुंभात सहभागी होण्यासाठी येत असतांना दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन १५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत १० जण जखमी आहेत. मृत्यूमुखी…
खळबळजनक : बँकेचा मॅनेजरने १२२ कोटी घेऊन पसार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात अनेक प्रकारच्या गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आरबीआयनं केलेल्या कारवाईनंतर अनेक खातेधारकांनी बँकेबाहेर रांगा लावत आपल्या ठेवींची विचारणा केली. या…
शिवसेनेच्या विजयात कोकणाचा सिंहाचा वाटा ; उपमुख्यमंत्री शिंदे कडाडले !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडीतील ठाकरे गट व पवार गटात शीतयुद्ध सुरु असतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने राज्यभरात आभार मेळावा आयोजित केला जात आहे. आज हा मेळावा कोकणातील रत्नागिरीत पार पडला. यावेळी…
ठाकरे गटाला आधीच गळती आता तिघांची हकालपट्टी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला मोठी गळती लागली होती. तर आता ठाकरे गटात पक्ष पातळीवर धीरगंभीर चर्चा सुरू असताना पक्षाने रत्नागिरी जिल्ह्यातील 3 पदाधिकाऱ्यांवर पक्षविरोधी कृत्य केल्याचा…