Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
सरपंच देशमुख हत्याकांड प्रकरणी अपडेट :आरोपीची पोलीस कोठडी संपली !
बीड : वृत्तसंस्था
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील एक प्रमुख आरोपी असणाऱ्या सुदर्शन घुलेला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी घुलेच्या आवाजाचे नमुने घेतले असून, यामुळे त्याच्या अडचणींत चांगलीच…
कारवाई करणार असाल तर खपवून घेणार नाही : जरांगे पाटलांनी उपसले उपोषणाचे हत्यार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नेहमीच उपोषणाचे हत्यार उपसत असतांना नेहमीच दिसत आहे तर आता पुन्हा एकदा 15 फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार असून त्याचे लोण राज्यभर पसरणार आहे,…
उद्धव साहेबांना हिऱ्यासारखे लोक सांभाळता आले नाही ; नेत्याची टीका
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला गेल्या काही महिन्यापासून गळती सुरु असतांना आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरून शिंदे गटाचे…
मंत्री राणेंचे वादग्रस्त वक्तव्य : महाविकास आघाडीच्या मतदार संघात रुपयाचा निधी देणार नाही !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच राज्याचे मत्स्य व्यवसाय विकासमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने विरोधक पुन्हा एकदा सत्ताधारीवर हल्लाबोल करण्याची…
राज्यातील रिक्षाचालकांसाठी आनंदाची बातमी : आता रिक्षाचालकांना मिळणार १० हजार रुपये !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील सुमारे नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या असंघटित क्षेत्रातील चालकांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी “धर्मवीर आनंद दिघे…
महत्वाची बातमी : आता इंग्रजी येत नाही तर नोकरी नाही; नीती आयोगाचा धक्कादायक अहवाल
मुंबई : वृत्तसंस्था
अनेकांच्या मनात इंग्रजीची भीती असते. इंग्रजी येत नाही, याची भीती इतकी खोलात जाते की नोकरी देखील यामुळे मिळत नाही. आता याचसंदर्भात एक अहवाल आला आहे. हा अहवाल नीती आयोगाचा आहे. यात इंग्रजीमुळे अनेकांना नोकरी मिळत नाही,…
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोदींचे कौतुक : माझ्यापेक्षाही चांगले वाटाघाटीकार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा झाल्यानंतर पहिल्याच अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटीच्या पहिल्या दिवशी ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या…
भाजी, अंडी आणि डाळींच्या किमती झाल्या कमी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने पुरवठा परिस्थिती सुधारावी यासाठी प्रयत्न केल्यामुळे भाजी, अंडी आणि डाळींच्या किमती बर्याच कमी झाल्या आहेत. यामुळे जानेवारी महिन्यातील किरकोळ किमतीवर आधारित महागाई कमी होऊन 4.31% इतके नोंदली गेली…
आर्चीशी लग्न करणार का? कृष्णराज महाडिकांनी सोडले अखेर मौन !
कोल्हापूर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून भाजपा नेते धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक आणि सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना…
नाना पटोलेंचा राजीनामा ? कॉंग्रेसला मिळाले नवे प्रदेशाध्यक्ष !
नागपूर : वृत्तसंस्था
गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपला राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे सादर केला होता. आता त्यांचा राजीनामा मंजूर झाला असून त्यांच्या जागेवर काँग्रेसचे माजी आमदार…