ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

आदित्य ठाकरेंची वादात उडी : शरद पवारांवर केली टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट व ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या असतांना आता उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य  ठाकरे यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा…

श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सवच्या अध्यक्षपदी वैजनाथ मुकडे यांची एकमताने निवड

अक्कलकोट : प्रतिनिधी एस टी स्टॅन्ड येथील श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवजन्मोत्सव २०२५ साठी पदाधिकारी निवडी करण्यासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तम्मा शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली अध्यक्षपदी वैजनाथ मुकडे…

महत्वाची बातमी : लोकसभेत नवे आयकर विधेयक सादर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज गुरुवारी, लोकसभेत नवे आयकर विधेयक सादर केले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या टप्प्याचा आज गुरुवारी शेवटचा दिवस आहे. यामुळे आज हे विधेयक सादर करण्यात आले.…

मंत्री मुंडेंना मोठा झटका : न्यायालयाने बजावली कारणे दाखवा नोटीस !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे गेल्या काही दिवसापासून संकटात असतांना पुन्हा एकदा ते अडचणीत आले आहे. परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा झटका दिला आहे.…

शिंदेंच्या नेत्याचे सूचक विधान : मंत्री सामंतसह म्हस्के यांनी घेतली शरद पवारांची भेट !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्ये वाद निर्माण झाला असून त्याला कारण म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्ली येथे महादजी शिंदे यांच्या नावाने राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार…

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का : उपनेते साळवी सोडणार साथ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाला निवडणुकीनंतर अनेक मोठे धक्के बसल्यानंतर आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी…

तुमच्या तर थोबाडीत मारायला हवी : शिंदेंच्या आमदाराची राऊतांवर टीका

मुंबई : वृत्तसंस्था ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर आता शिंदेंच्या आमदारांनी थेट संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. शरद पवार यांनी चांगल्या माणसाच्या पाठीवर कौतुकाची थाप…

‘लाडक्या बहिणीं’चे पैसे बंद करून दाखवा : जयंत पाटील सरकारवर बरसले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची छाननी सुरू केली असून निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवले जाणार आहे. आतापर्यंत पाच लाख लाभार्थींना अपात्र ठरवत त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे. यावरून विरोधकांनी…

मुंबई पोलिसांना आला फोन : पंतप्रधान मोदींच्या विमानात बॉम्ब ठेवणार  !

मुंबई : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात पंतप्रधान मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला करू शकतात असा इशारा फोनद्वारे दिला आहे. मोदी अमेरिकेला जात असलेल्या…

राहुल सोलापूरकर अडचणीत : अन्यथा पुढील कारवाईला सामोरे जावे !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून महामानवाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आता अभिनेते राहुल सोलापूरकर मोठ्या अडचणीत आले आहे. लेखक, दिग्दर्शक व अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या…
Don`t copy text!