Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
फडणवीसांच्या काळात गरिबांच्या योजना केल्या बंद ; संजय राऊतांचा घणाघात !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असतांना आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर घणाघात केला आहे.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून ज्या योजना सुरू…
देशमुखांच्या हत्या प्रकरणातील सीसीटीव्ही आले समोर; आरोपी स्कॉर्पिओ सोडून पळत सुटले…
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले आहे. मात्र अद्यापही एक आरोपी फरार आहे. यातच आता या प्रकरणातील आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. 9 डिसेंबर 2024 चा…
राज्यात जीबीएसच्या रुग्णात मोठी वाढ : ३७ पुरुषांचा गेला जीव !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या संशयित रुग्णांची संख्या 192 वर पोहोचली आहे. 167 रुग्णांमध्ये या सिंड्रोमची पुष्टी झाली आहे. आतापर्यंत या आजारामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पुण्यात एका 37 वर्षीय…
माझे लेकरू परत आणून देऊ शकता का? आईचा सुरेश धसांना प्रश्न !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील भाजपचे आ.सुरेश धस यांनी केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे. आ.धस म्हणाले कि, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा…
शिंदे – फडणवीसांच्या नाराजीत योजनांकडे दुर्लक्ष !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमध्ये सुरु असलेल्या नाराजीनाट्यामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वैयक्तिक संबंधांमधील वाढत्या दरीची चर्चा मंत्रालयाच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा…
….त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल ; पंकजा मुंडे कडाडल्या !
बीड : वृत्तसंस्था
राज्याच्या पर्यावरण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील भगवान गडाला भेट दिली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता…
सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतीने घेतला ऐतिहासिक निर्णय : मुलांना शिकविला धडा !
सोलापूर : वृत्तसंस्था
आई वडील आपल्या जीवाचे रान करून मुलांना शिक्षण देतात, लहानाचं मोठं करतात. पण हेच आई-वडील वृद्ध झाल्यावर काही कृतघ्न मुलं त्यांना वृद्धाश्रमामध्ये धाडतात. तर काहीजण शेजारी, नातेवाईक, समाजाच्या दबावापोटी आई-वडिलांना…
सोलापूरकरचे तोंड फोडा आणि एक लाख मिळवा !
सोलापुर : वृत्तसंस्था
काही दिवसांपूर्वी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेच्या विषयावर बोलताना वादग्रस्त विधान केले होते. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून पेटाऱ्यातून नव्हे तर लाच देऊन सुटले होते,…
मोठी बातमी : दमानियांनाकडून आ.सुरेश धसांवर आरोप !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत गेलेल्या बळीच्या मुद्यावर भाजप आमदार सुरेश धस हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली…
… त्या बुद्धीचा चांगला वापर करा ; भुजबळांनी घेतला राहुल सोलापूरकरांचा समाचार !
नाशिक : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी देखील भाष्य केल्याने मोठी खळबळ उडाली…