ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट : महायुतीसोबत जाणार?

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज दि. १० भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली. फडणवीस यांनी राज यांच्या घरी ब्रेकफास्टही…

…तर राजीनामा घेतील ; मंत्री मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंचे भाष्य !

नाशिक : वृत्तसंस्था गेल्या दोन महिन्यापासून बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरण मोठे चर्चेत असताना या खुनातील संशयित आरोपी मंत्री मुंडे यांच्या जवळचे असल्याचा आरोप विरोधक करीत असतांना देखील मंत्री मुंडे यांचा सरकार राजीनामा घेत नसल्याची…

राहुल सोलापूरकर पुन्हा सापडले वादात : वादग्रस्त व्हिडीओने खळबळ !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी चुकीचे वक्तव्य केल्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका होवू लागल्या होत्या त्यानंतर त्यांनी माफी मागितली होती  आता पुन्हा एकदा अभिनेते राहुल…

खळबळजनक : देशातील उद्योजकाची नातवाने केली ७३ वार करून हत्या !

हैद्राबाद : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना एक थरारक घटना हैदराबादमधून समोर आली आहे. येथील प्रख्यात वेलजन उद्योग समूहाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक व्ही. सी. जनार्दन राव यांची नातवाने ७३ वार करून हत्या…

सोलापूर : तुळजापूर जाणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात : ३ ठार तर १५ जखमी !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने सुरु असतांना आता सोलापुर जिल्ह्यात मोठा अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघातात ३ जणांचा मृत्यू तर १५ जण गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ…

कोणाचा नातेवाईक हे बघून कारवाई नसते ; जरांगे पाटलांवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणाचा साला आहे, कोणाचा…

सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक : १२ नक्षलवादी ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाकडून गेल्यात काही दिवसांपासून नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली जात आहे. त्यातच छत्तीसडगडमधील विजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवर आज सकाळी सुरक्षा दल आणि…

तर मी सोडणार नाही फडणवीस साहेब : मनोज जरांगे पाटील आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेत असतांना आता जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकरवर जालना पोलिसांकडून तडीपारची कारवाई करण्यात आली होती. यावर प्रतिक्रिया देताना मनोज…

परिस्थिती पाहून स्वबळावर निवडणूक लढविणार ; दादांच्या नेत्यांची मोठी घोषणा !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील भाजपच्या जास्त जागा निवडून आल्यावर महायुतीमध्ये भाजपचे वजन वाढले आहे. निवडणूक झाल्यापासून महायुतीमधील दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असून आता…

विश्ववक्ता रडत राऊत कोमातच गेले असतील ; चित्रा वाघांनी डिवचले !

मुंबई : वृत्तसंस्था दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया देणे सुरु केले असताना आता राज्यातील भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी आणि संजय राऊत यांच्यावर…
Don`t copy text!