Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मोदींचा करिष्मा संपला नाही, तर राऊत महान नेते ; मंत्री पाटलांनी लगावला टोला
मुंबई : वृत्तसंस्था
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत तब्बल २७ वर्षानंतर भाजपला मोठे यश आले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक नेते आप आपल्या प्रतिक्रिया देत आहे तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री…
हिंमत असेल तर माझ्याविरोधात लढा : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान !
पुणे : वृत्तसंस्था
दिल्लीच्या निकालावर काही नेत्यांनी संशय घेतल्याने भाजपचे नेते आता त्या नेत्यावर टीकास्त्र सोडत असतांना आता राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राहुल गांधी यांना आव्हान दिले आहे. पिंपरी…
जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप : चाल टाकणारा माणूस…
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नेहमीच आक्रमक पवित्रा घेत असतांना आता अंतरवालीत पुन्हा उपोषण करणार नाही असंही त्यांनी जाहीर केले होते. आता मात्र, येत्या 15 फेब्रुवारीपासून पुन्हा साखळी…
राज्यातील लाडक्या बहिणींची मोठी फसवणूक ; नाना पटोलेंचा हल्लाबोल !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात विभानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली होती. मात्र, या योजनेंतर्गत अनेक अपात्र महिलांनी अर्ज केल्याचे पुढे आले आहे. या महिलांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने…
महाराष्ट्र पाठोपाठ एक है तो सेफ है… : निकालावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया !
नागपूर : वृत्तसंस्था
देशातील दिल्ली येथे भाजपला तब्बल २७ वर्षांनी मोठे यश आल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, महाराष्ट्र पाठोपाठ एक है तो सेफ है...!…
तब्बल २७ वर्षांनी भाजपला दिल्लीत मिळाले बहुमत !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीत भाजपला 27 वर्षांनी स्पष्ट बहुमत मिळाले आहे. निवडणूक आयोगाच्या मते, भाजपने 40 जागा जिंकल्या आहेत आणि 8 जागांवर आघाडीवर आहे, म्हणजे एकूण 48 जागा आहेत. आम आदमी पक्षाने (आप) 18 जागा जिंकल्या आहेत आणि 4…
राज्यात GB सिंड्रोमचे १८० रुग्ण : 22 जण व्हेंटिलेटरवर आणि 58 जण आयसीयूमध्ये !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे जिल्ह्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे सात नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, GB सिंड्रोमच्या एकूण प्रकरणांची संख्या 180 झाली आहे. आतापर्यंत 6 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या…
देशमुख खून प्रकरणी मोठी अपडेट : आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईल मधील डाटा रिकव्हर !
बीड : वृत्तसंस्था
गेल्या दोन महिन्यापासून राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईल मधील डाटा रिकव्हर झाला असल्याची माहिती संतोष देशमुख…
खा. राजेनिंबाळकरांच्या काकांच्या कारला अपघात !
लातूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता नुकतेच धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे काका बाबा पाटील यांच्या कारला अपघात झाला आहे. बाबा पाटील…
तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही : अजित पवार राज ठाकरेंवर बरसले !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश आले तर महाविकास आघाडीसह छोट्या मोठ्या पक्षाचे उमेदवारांचा देखील दारूण पराभव झाला यात मनसेचे देखील उमेदवारांचा मोठा पराभव झाला तर आता काही दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी…