Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
रोज सकाळी टीव्हीवर भोंगा वाजवतो : अजित पवारांचा हल्लाबोल !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यापासून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नियमित सरकारवर हल्लाबोल करीत असतांना दिसून येत असतांना आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.…
लाडक्या बहिणींच्या मताचा वापर सत्तेसाठी ; आ.रोहित पवार आक्रमक !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिण योजना राबविली होती मात्र आता 'लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे या सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप…
… हे सरकार बेशरम ; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा घणाघात !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारवर आता महाविकास आघाडीचे नेते आक्रमक होत असतांना दिसत आहे. नुकतेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले आरोप शंभर टक्के खरे आहेत. अनेक…
मंत्री मुंडेंना मोठा धक्का : करुणा शर्मा-मुंडेंबद्दल न्यायालयाचा मोठा निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. धनंजय मुंडे हे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी आढळले आहेत. करूणा शर्मांनी लावलेले आरोप कोर्टाकडून मान्य करण्यात…
महत्त्वाचा निर्णय : आता भाविकांना कुपनवरच घेता येणार प्रसादाचा लाभ !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील शिर्डी संस्थानच्या वतीने सुरू असलेल्या अन्नछत्राच्या मोफत भोजन सुरू असते. हजारो भाविक येथील जेवणाचा व प्रसादाचा लाभ घेतात. मात्र, आता यात एक महत्त्वाचा निर्णय…
मुंडेंची टोलेबाजी : बाहुबली म्हणणारे पूर्वी मला शिवगामिनी म्हणत…
बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यात सध्या देशभर चर्चेत आला असतांना जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ येथे नुकतेच मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा झाला यावेळी व्यासपीठावर सर्वच आमदारांनी भाषण केले मात्र या भाषणात मंत्री पंकजा मुंडे यांचे…
कराडच्या बातम्या मोबाईलवर पाहिल्याने तरुणाला जबर मारहाण !
बीड : वृत्तसंस्था
सरपंच देशमुख खून सध्या राज्यात जोरदार सुरु असतांना आता वाल्मीक कराडच्या बातम्या मोबाईलवर पाहिल्याने एका तरुणाला मारहाण केल्याची घटना बीडच्या धारूर येथे घडली आहे. यापुढे वाल्मीक अण्णाच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तर…
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच बसू लागला उन्हाचा चटका !
मुंबई ; वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यातील वातावरण बदलत आहे तर आता महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका बसायला सुरुवात झाली आहे. यातच पुढील काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली…
देशमुख खून प्रकरण : मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली ग्वाही !
बीड : वृत्तसंस्था
राज्याचे राजकारण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण तापले असतांना आता सर्व आरोपींवर कारवाई होणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दि.५ येथे दिली. आष्टी उपसा योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री…
पीएम मोदींनी केली देशवासीयांच्या सुख, समृद्धीसाठी प्रार्थना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरातील अनेक भाविक महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराज येथे दाखल होत आहे तर आज बुधवारी दि. ५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. त्यांनी इथल्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान आणि पूजा केली.…