Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मोठी बातमी : दारात चारचाकी दिसल्यास लाडकी बहिण योजनेचा लाभ होणार बंद !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आता अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. तुमच्या दारात चारचाकी वाहन असेल, तर अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे.…
अजित पवार अॅक्शन मोडमध्ये बीडच्या कामकाजाची होणार चौकशी
बीड : वृत्तसंस्था
बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अजित पवार यांच्या घोषणेचे सामाजिक…
बजेटनंतर ग्राहकांना दिलासा नाहीच : सोन्याच्या दरात वाढ !
जळगाव : वृत्तसंस्था
देशातील बजेटनंतर सोन्याच्या किमतीत दिलासा मिळेल अशी अपेक्षा ग्राहकांना होती. मात्र, बजेटनंतरही सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून, यामुळे सोन्याने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
जळगावच्या…
महाराजांबद्दल वादग्रस्त विधान : आ.आव्हाडांनी घेतले अभिनेता सोलापूरकरला फैलावर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात पुन्हा एकदा एका नव्या वादाची ठिणगी पडली आहे. अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी मुघलांना लाच…
‘राहुल गांधी, माफी मागा!’; मुख्यमंत्री फडणवीसांची टीका
मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभेच्या संसदेत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी धक्कादायक आरोप केल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राहुल गांधी यांना महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागण्यास सांगितले. वास्तविक, राहुल…
शिंदे गटातील मंत्र्यांचे घुमजाव : ठाकरे-शिंदे एकत्र येणे शक्य नाही !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात दोन दिवसापूर्वी महायुतीमधील शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विधान केल्यानंतर मोठी राजकीय खळबळ उडाली होती मात्र आता त्यांनी…
…अन्यथा शास्त्री यांच्याविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा शरद पवार गटाचा इशारा !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी वालिमक कराड गैंगशी संबंध आदी मुद्यावरून अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणे दुर्दैवी आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी…
धक्कादायक पुरावे देणार ; अंजली दमानिया उद्या करणार गोप्य्स्फोट !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यात झालेल्या खून प्रकरण चांगलेच तापले आहे तर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चांगलंच लावून धरलं आहे. याचसंदर्भात त्यांनी एक…
तुम्हाला अजून किती बळी पाहिजेत? जरांगे पाटलांचा सरकारला सवाल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मराठा आरक्षणसाठी तीन तरुणांनी आत्महत्या केली होती. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना आत्महत्या न करण्याची विनंती केली. न मिळणारे आरक्षण आपल्याला मिळत आहे. मला राज्यात कुणाची नाही, पण तुमची…
शिंदेंच्या मंत्र्यांनी केले राज ठाकरेंसह पक्षाचे कौतुक !
पुणे: वृत्तसंस्था
राज्यात मराठीचा अनादर करणार्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी रविवारी दिला. येत्या पंधरवड्यात माझ्या विभागाअंतर्गत राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांची बैठक…