ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

चाकू हल्ल्यात दोन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूने शिर्डी हादरली !

शिर्डी : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसताना आता शिर्डी येथे सोमवारी पहाटे घडलेल्या चाकू हल्ल्यात साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर एक तरुण गंभीर जखमी आहे. ही घटना एका तासाच्या आत वेगवेगळ्या…

महाकुंभात अंतिम अमृतस्नान 62 लाख लोकांनी केले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील प्रयागराज येथे महाकुंभ मोठ्या उत्साहात सुरु असून महाकुंभाचा तिसरा आणि अंतिम अमृतस्नान वसंत पंचमीला सुरू आहे. हातात तलवार-गदा, ढोल आणि शंख. अंगावर भिती. डोळ्यांवर काळा चष्मा. घोडेस्वारी आणि रथ. 'हर हर…

दगाफटका झाला म्हणून गडी थोडक्यात हुकला ; राम शिंदेंनी लगावला टोला

मुंबई :  वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत नेहमीच आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना टोला लगावला आहे. पुढची चार वर्षे विधानपरिषदेची…

कुरनूर धरणातून बुधवारी दुपारी पाणी सोडणार

अक्कलकोट :  तालुका प्रतिनिधी अखेर कुरनूर धरणातून बुधवारी म्हणजे ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन महसूल व पाटबंधारे विभागाने केले आहे.…

रिद्धी सिद्धी गणेश मंदिरात गणेश जयंती भक्ती भावाने ३८ जणांनी केले रक्तदान

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शहरातील सुभाष गल्ली येथील रिद्धी सिद्धी गणेश समाजसेवी संस्थेच्यावतीने जागृत रिद्धी सिद्धी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली.यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा…

अक्कलकोट येथील मलगोंडा हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना सुरू !

अक्कलकोट: प्रतिनिधी तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. मलगोंडा हॉस्पिटलमध्ये केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना आणि महाराष्ट्र शासनाची माहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू झाली आहे. या…

सलग दुसऱ्यांदा भारत अंडर-19 महिला टी-20 विश्वविजेता !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय संघाने आयसीसी महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक 2025 चे विजेतेपद पटकावले. रविवारी (2 फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाला…

सोमवारपासून नगरपरिषद शाळेत अक्कलकोट दुय्यम निबंध कार्यालय !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट खरेदी दस्त नोंदणीचे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. हे कार्यालय आता सोमवारपासून अरब गल्ली म्हणजे पागा चाळीच्या पाठीमागे असलेल्या नगरपरिषदेच्या शाळेत सुरू राहणार आहे याची नोंद तालुक्यातील…

पहाटेच्या सुमारास बसचे झाले दोन तुकडे : ५ भाविक ठार तर ४० जखमी !

मुंबई : वृत्तसंस्था गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळल्याने एक भीषण अपघात झाला. ज्यामध्ये आतापर्यंत ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये 40 प्रवासी प्रवास करत होती. महाराष्ट्रातून येणारी एक…

सोलापूर : चोरट्यांनी भरदिवसा न्यायाधीशाचे घर फोडले !

बार्शी : प्रतिनिधी राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात गुन्हेगारीसह चोरीच्या घटना घडत असतांना सोलापूर जिल्ह्यतील बार्शी येथील माजी न्यायाधीश यांच्या घरी भरदिवसा घरफोडी करून रोख रक्कम आणि लॅपटॉप व इतर साहित्य असा 1 लाख 24 हजार रुपये चोरून…
Don`t copy text!