Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
संधी मिळाली तर ठाकरे – शिंदेंना एकत्र आणणार : शिंदेंच्या नेत्याचे वक्तव्य !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह बाहेर पडून सत्तेत सहभागी झाले होते मात्र आता ठाकरे व शिंदे हे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु असतांना नुकतेच शिंदे गटाची…
छत्तीसगडमध्ये पुन्हा चकमक; ८ नक्षलवादी ठार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून छत्तीसगडमध्ये सुरु असलेल्या चकमकीत पुन्हा एकदा गंगालूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चमकमकीत ८ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. गंगालूरमध्ये नक्षली दबा धरून बसल्याची गोपनीय…
मध्यमवर्गाला बळ देणारा अर्थसंकल्प
अक्कलकोट : प्रतिनिधी
मागील सर्व अर्थसंकल्पमधील मध्यम वर्गीयांसाठी ची झालेली हिरमोड ह्या अर्थसंकल्पामध्ये भरून काढायचा प्रयत्न मा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेले दिसते. २०२५ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या…
हा एक स्वप्नवत अर्थसंकल्प : मुख्यमंत्री फडणवीस !
मुंबई : वृत्तसंस्था
देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसीत भारताचा आहे. भारताला गतीने पुढे नेणारा आणि प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प भारताच्या इतिहासात मैलाचा…
अर्थसंकल्पामधील महत्वाच्या घोषणा : बारा लाखांपर्यंत उत्पन्नकर मुक्त !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतांना वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. यात त्यांनी करदात्यांना मोठा दिलासा देत 12 लाख रूपयापर्यंत कोणताही…
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी स्वामीराव गायकवाड यांची निवड
अक्कलकोट : प्रतिनिधी
राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी आवाज उठविणाऱ्या पत्रकारांच्या उन्नतीसाठी देश पातळीवर काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य पदी अक्कलकोट येथील पत्रकार स्वामीराव…
संजय राऊत यांची ठाकरेंसह मुख्यमंत्री फडणवीसांवर खोचक टीका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात ईव्हीएम घोटाळ्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केला होता. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत…
मोठी दुर्घटना टळली : तपोवन एक्सप्रेसच्या समोरच ट्रक लावला आडवा !
जालना : वृत्तसंस्था
देशभरात रेल्वे अपघाताच्या घटना समोर येत असतांना एक खळबळजनक घटना राज्यातील जालना येथून समोर आली आहे. मुंबईकडून नांदेडला जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसच्या समोरच ट्रक आडवा लावण्यात आल्याची घटना जालना येथे घडली आहे. लोको…
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : सोयाबीनची खरेदीला मुदतवाद !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून 31 जानेवारी नंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू रहावी, अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी…
राज्यात सात दिवसात GB सिंड्रोममुळे चौघांनी गमावला जीव !
पुणे : वृत्तसंस्था
जगभरात २०१९ मध्ये कोरोणाच्या आजाराचा हाहाकार सुरु झाला होता यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला असतांना आता राज्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) या आजाराने तोंडवर काढले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील इतर…