अक्कलकोटमध्ये भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली.या विजयामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून सोमवारी हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येत या विजयाचा जल्लोष साजरा केला. अक्कलकोट शहरातील प्रमुख चौकांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करून मिरवणूक काढून अक्कलकोट येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये येऊन पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. आमदार सचिन … Read more