ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

सुट्ट्या पैशाच्या वादावर एसटीची यूपीआयची मात्रा !

अक्कलकोट ; तालुका प्रतिनिधी प्रवाशांच्या तक्रारी व वाहकांना होणारा त्रास याची दखल घेऊन महामंडळाने आता यूपीआय सिस्टीम सुविधा सुरू केली आहे.सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांच्यामध्ये वाद होऊ नये यासाठी एसटीने प्रवाशांना यूपीआय…

महत्वाची बातमी : कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी संपर्क क्रमांक जाहीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील भाविक देशातील प्रयागराज येथे होत असलेल्या कुंभमेळ्यासाठी मोठी गर्दी करीत असतांना नुकतेच आता कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी. तसेच आवश्यक भासल्यास नियंत्रण कक्षाच्या संपर्क क्रमांकावर…

देवासाठी बोकड आणला मात्र पहाटेच्या सुमारास बिबट्यानेच केली पार्टी !

चंद्रपूर : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून अनेक भागातील बिबट्याची संख्या वाढली आहे तर अनेक ठिकाणी शेतासह परिसरात गाव तांड्यावर देखील बिबटे हल्ले करीत असतांना एक धक्कादायक बातमी चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. गेल्या काही…

…चूक नसताना माझा राजीनामा घेतला : छगन भुजबळांचे भाष्य !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरणी विरोधक महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत असतांना आता अजित पवार गटाचे नेते आ.छगन भुजबळ यांनी एक जुनी आठवण सांगितल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. तेलगी बनावट…

मंत्री मुंडे नशीबवान माणूस, पवार छातीचा कोट करून उभे ; आव्हाडांची पोस्ट चर्चेत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड सध्या अटकेत आहे. मात्र वाल्मिक कराड यांच्या डोक्यावर धनंजय मुंडे यांचा हात होता. धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असल्यामुळेच वाल्मीक…

…जे कोणी गुन्हेगार आहे थेट फाशीची शिक्षा द्या : पंकजा मुंडे !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील सरपंच खून प्रकरणामुळे देशभर बीड शहराचे नाव चांगलेच चर्चेत आले असतांना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची चर्चा आता देशपातळीवर होत आहे. वाल्मीक कराडला अटक झाल्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे आणि परळी मतदारसंघावर अनेक…

शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ : कॉंग्रेससह ठाकरेंना बसणार मोठा धक्का !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीमध्ये असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेत निवडणुकीनंतर देखील मोठे पक्ष प्रवेश सुरु असतांना आता पुन्हा एकदा कॉंग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. नुकतेच काँग्रेस…

मंत्री मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा ; महंत नामदेव शास्त्री

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड खून प्रकरणी सर्वच विरोधकांनी अजित पवारांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर आता मंत्री मुंडे समर्थक हे आक्रमक झाले आहे. तर आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी देखील मंत्री…

इनरव्हील क्लब ऑफ अक्कलकोटचा पदगृहण सोहळा उत्साहात : अध्यक्षपदी रुपाली शहा

अक्कलकोट  : प्रतिनिधी अक्कलकोट शहरात प्रथमच इनरव्हील क्लब ऑफ अक्कलकोटची स्थापना करण्यात आली असून पदग्रहण सोहळा बुधवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला.हॉटेल फ़ोर पेटल्स येथे पार पडलेल्या या सोहळ्याला डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. शोभना पालेकर…

खळबळजनक : महाकुंभमेळ्यात आग, अनेक तंबू जळून खाक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रयागराजमध्‍ये सुरु असलेल्‍या महाकुंभमेळ्यात दि.२८ रोजी मध्यरात्री झालेल्या चेंगराचेगरीत ३० भाविक ठार तर ५० भाविक जखमी झाल्याची घटना ताजी असतांना आता दि.३० दुपारी पुन्हा एकदा भीषण आग लागली. छतनाग घाट नागेश्वर…
Don`t copy text!