ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

लाडकी बहिण योजनेत परप्रांतीय बहिणींनी घेतला लाभ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी राज्यात लाडकी बहिण योजना राबविली होती. या योजनेत राज्यभरातील अनेक महिलांसाठी लाभदायक ठरत असली तरी, अद्यापही निकष आणि कागदपत्रांची अपूर्तता यांमुळे अनेक महिला या लाभापासून वंचित…

…पण ते मतदान कुठेतरी गायब झाले ; राज ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश तर महाविकास आघाडीसह मनसेला मोठा धक्का बसला होता त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात विधानसभा…

राष्ट्रपती पदक विजेते स.पो.नि.सुनिता पवार यांचा महेश इंगळेंच्या हस्ते स्वामी कृपावस्त्र देऊन सन्मान.

अक्कलकोट  : प्रतिनिधी येथील मराठा मंदीर संचलित श्री.शहाजी हायस्कूलचे माजी पर्यवेक्षक कै.बाजीराव साळुंखे यांची कन्या व सोलापूर फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिता पवार यांना राष्ट्रपती पदक लाभल्या प्रित्यर्थ महेश…

जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सोसायटीच्या उपाध्यक्षपदी विद्या पाटील

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित बाळे या पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी दहिटणे (ता.अक्कलकोट) येथील विद्या पाटील यांची निवड करण्यात आली.माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या…

सोन्याचा वाढला भाव तर चांदीने दिला दिलासा !

मुंबई : वृत्तसंस्था नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. सोन्याने दोन दिवसात नरमाईचा सुरू आवळला. तर तिसर्‍या दिवशी सोन्याने डबल धमाका केला, किंमत इतकी वाढली की ग्राहकांचा काळजा…

मात्र ते राजीनामा का देत नाहीत? खा.सुळेंची मोठी मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून बीड जिल्ह्यातील खून प्रकरणाने विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले असतांना आता बीड जिल्हा नियोजन समितीची आज उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार…

महाकुंभमेळ्याव्यात चेंगराचेंगरी : बेळगावातील ४ ठार तर २० जखमी तर १४ बेपत्ता

बेळगाव : वृत्तसंस्था देशातील उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या अमृत स्नानावेळी मंगळवारी मध्यरात्री प्रचंड चेंगराचेंगरी झाली. त्यात 30 जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो भाविक जखमी झाले. मृतांमध्ये…

‘खपवून घेणार नाही’ : दादांनी दिला पदाधिकाऱ्यांना सज्जड दम

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरणी अजित पवारांच्या मंत्रीचा विरोधक राजीनामा मागत असल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी बीड येथे घेतलेल्या बैठकीत पदाधिकारयांना सज्जड दम दिला…

मोठी बातमी : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण : पाच आरोपींचा जामीन मंजूर !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणावर न्यायालयात खटला सुरु होता यावर आज आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर,भरत कुरणे आणि वासुदेव…

मंत्री राणे यांचे शिक्षण मंत्र्यांना पत्र : बुरखा घालून परीक्षा देण्याची परवानगी नको !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता महायुतीचे नेते नितेश राणे यांनी एकदा मुस्लिम विद्यार्थ्यांसंदर्भात राज्य सरकारकडे मागणी केली आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत…
Don`t copy text!