Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
वाल्मिक कराड भाजपच्या गोटात दिसतील ; दमानियांचा गोप्यस्फोट !
बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील खून प्रकरणी आता चांगलेच वातावरण तापले असतांना सामाजिक कार्यकर्त्या अजंली दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. कारण भविष्यात वाल्मिक कराड भाजपच्या गोटात दिसतील, अशी टीका ठाकरे…
दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेबाबत महत्त्वाची बातमी -नागनाथ विधाते
दक्षिण सोलापूर : प्रतिनिधी
संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनांच्या दक्षिण तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अनुदान तहसिल कार्यालयाकडून त्यांच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे
जमा करणेत येत आहे.शासनाकडील सामाजिक…
मनोज जरांगे पाटलांची तिसऱ्या दिवशी प्रकृती खालवली !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नेहमीच आक्रमक भूमिका घेत असतांना दिसत आहे. आता पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस…
सोलापुरात आढळले जीबी सिंड्रोमचे ९ रुग्ण !
सोलापूर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून देशभरात काही आजाराचे रुग्ण आढळून येत असतांना आता सोमवारी राज्यातील सोलापूरमध्ये गुइलेन- बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चे आणखी 9 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे. या…
आ.कल्याणशेट्टी यांच्या हस्ते हुरडा महोत्सव २०२५ चे उद्घाटन !
अक्कलकोट : प्रतिनिधी
दरवर्षी अक्कलकोट येथील प्रसिद्ध व्यापारी व प्रगतशील शेतकरी प्रमोद पाटील व संयोजक शिवराज बिराजदार यांच्या शेतात समाजातील सर्व स्तरातील लोकांनी जवळपास महिनाभर हुरडा महोत्सवात सामिल होऊन गरमागरम हुरड्याचा आस्वाद घेत…
कुरनूर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय चार दिवस लांबणीवर
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
बोरी नदी काठच्या शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी व पिण्यासाठी सोडण्यात येणारे कुरनूर धरणाचे पाणी चार दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती अद्याप बाकी असल्याने एक किंवा दोन फेब्रुवारीला पाणी…
फत्तेसिंह संस्थेच्या व्यापारी गाळ्यांना लोकनेते स्व.आ.बी.टी माने यांचे नाव
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या व्यापारी गाळ्यांना लोकनेते स्वर्गीय आमदार बी.टी माने व्यापारी संकुल असे नाव देण्यात आले आहे.या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष राजीव माने यांनी संस्थेला ५ लाख रुपयांची देणगी सुपूर्द…
वाघ हिंडत आहे तो आधी पकडा : ठाकरेंच्या खासदारांचा टोला
धाराशिव : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेनेच्या दोन्ही पक्षात आरोप प्रत्यारोप होत असतांना आता ठाकरे गटाच्या खासदारांनी शिंदेंच्या सेनेवर टीकास्त्र सोडले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळ्यासाठी शिवसेना नेते व पालकमंत्री प्रताप…
पोलिसांची मोठी कारवाई : बीडमधील आठवले गॅंगवर मकोका अंतर्गत गुन्हा !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी उफाळून येत असतांना आता पोलीस दलाने मोठी कारवाई केली आहे. आणखी एका गॅंगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात गोळीबार करणाऱ्या आठवले गॅंगवर पोलिसांनी मकोका अंतर्गत…
दमानिया घेणार अजित पवारांची भेट अन देणार मंत्री मुंडेंविरोधात पुरावे !
मुंबई : वृत्तसंस्था
बीड येथील सरपंच संतोष देशमुख प्रकरण आता जोरदार चर्चेत आले असतांना त्यांनतर राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे,…