Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मराठीच्या मुद्यावर मनसे पुन्हा आक्रमक : थेट हॉटस्टारच्या कार्यालयात दाखल
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला दारूण पराभव स्वीकारावा लागला आहे आता पुन्हा एकदा मनसे आक्रमक होत आगामी स्थानिक निवडणुकीसाठी सज्ज होत असल्याची तयारी सुरु असतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच्या मराठीच्या…
मोठी बातमी : उत्तराखंडमध्ये आजपासून लागला समान नागरी कायदा !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही दिवसापासून समान नागरी कायदा लागू होण्याची जोरदार चर्चा सुरु असतांना आज उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी 'यूसीसी'च्या पोर्टल आणि नियमांचे उद्घाटन…
खळबळजनक : स्मशानात अघोरी कृत्य, अर्धवट जळालेला बोकड, तरुणींचे फोटो अन् लिंबू, सुया !
धुळे : वृत्तसंस्था
विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी आणि अनेक गोष्टींची उकल केली असली तरी लोकांचा तंत्र-मंत्र, काळी नजर, काळी जादू आणि अघोरी कर्मकांड यावरील विश्वास काडीमात्र कमी झालेला नाही. असाच अघोरी पुजेचा खेळ धुळे जिल्ह्यातील…
मराठवाड्यासह अनेक भागात तापमानात होणार वाढ !
मुंबई : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही दिवसापासून थंडीचा जोर वाढला होता आता महाराष्ट्रातील काही भागात थंडीसह उन्हाचा देखील दुपारी चटका बसू लागत आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानात पुढील दोन दिवस फारसा बदल होणार नसला तरी या आठवड्यात…
चारचाकीची दुचाकीला जबर धडक : पाच महिन्याचा बाळासह दोन जण जागीच ठार !
चंद्रपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडत असतांना गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्याच्या नवेगावबांध - बाराभाटी मार्गावर भीषण अपघात घडला आहे. चार चाकी वाहनानी दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकी वरील तीन…
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाकुंभमेळ्यात करणार आज संगमात स्नान
प्रयागराज : वृत्तसंस्था
देशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात कोट्यावधी भाविकांनी सहभाग नोंदविला आहे तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाकुंभमेळ्यात सुमारे साडेसात तास सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी…
अक्कलकोट प्रवेशद्वार स्वागत कमानीचे भूमीपूजन !
अक्कलकोट : प्रतिनिधी
येथील नामवंत राजे फत्तेसिंह चौक नवरात्र महोत्सव तरुण मंडळाचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले व आधारस्तंभ अमोलराजे जन्मेजयराजे भोसले, महेश कल्याणराव तथा बाळासाहेब इंगळे यांच्या नेतृत्वाने…
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो…विठ्ठल मंदिरात तिरंगी फुलांसह उपरण्याचा साज !
पंढरपूर : वृत्तसंस्था
देशभरात प्रजासत्ताक दिन अपूर्व उत्साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विट्ठल-रखुमाईच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पंढरपूरच्या…
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात आज 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सकाळी 10:30 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कर्तव्य पथवर तिरंगा फडकवणार आहेत. महाराष्ट्रातही प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
वाल्मीक कराडला रुग्णालयातून डिस्चार्ज, कारागृहात रवानगी !
मुंबई : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणीच्या आरोपात अटकेत असलेला धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.…