Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मुंडे समर्थकांत मोठी खळबळ : मंत्रीपदासह आमदारकी देखील जाणार ? दमानिया यांचा दावा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे तर अनेक प्रकरणाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते महायुतीला घेरण्याचा प्रयत्न करीत असतांना आता मंत्री मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्याचे अन्न व नागरी…
मोठी बातमी : वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरण जोरदार चर्चेत आले असतांना आता बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मीक कराड याची…
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात : ट्रक पलटी होवून १० जण ठार
अंकली : वृत्तसंस्था
देशातील कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 63 वर एक भीषण अपघात घडला. या अपघातात गोळापूर घाटात भाजीपाल्याचा वाहतूक करणारा मार्ग पलटी होऊन दहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना…
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसापासून बर्फवृष्टी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यात थंडीचा कडाका वाढला असून आता जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या देशातील डोंगराळ राज्यांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी बर्फवृष्टी झाली. हवामान खात्याच्या माहितीनुसार, हिमाचलमधील हंसामध्ये 2.5 सेमी…
…पण बंदुकीतून उलटा बार उडाला ; फडणवीसांना ठाकरे गटाचा सवाल
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकार आल्यापासून काहीना काही प्रकरणाने अडचणीत येत असतांना विरोधक महाविकास आघाडीतील ठाकरे गट आक्रमक होत सत्ताधाऱ्यावर हल्लबोल करीत आहे. आज देखील अक्षय शिंदे प्रकरणी ठाकरे गटाने सरकारला धारेवर धरले…
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना शहराध्यक्षपदी परशुराम कोकणे यांची निवड
सोलापूर : प्रतिनिधी
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर शहराध्यक्षपदी स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक परशुराम कोकणे यांची तर सरचिटणीसपदी लोकप्रधान चॅनलचे प्रतिनिधी अकबर बागवान यांची निवड करण्यात आली आहे.
डिजिटल मीडिया…
अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयात डिस्चार्ज !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या १६ जानेवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास अभिनेता सैफ अली खानच्या घरी चाकू हल्ला झाला होता यात अभिनेता खान गंभीर जखमी झाला होता. त्याला आज मंगळवारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. या हल्ल्यात सैफच्या…
भ्रष्टाचाराचा हा बीड पॅटर्न ; वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल !
नागपूर : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी व भ्रष्टाचाराची देशभर चर्चा सुरु झाली असतांना पुन्हा एकदा राज्याचे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडीतील सर्वच नेते आता महायुती सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. आता…
खा.सुळे संतापल्या : हे काय तुमचे घर नाही, सरकारवर केला हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुतीमध्ये गेल्या दोन दिवसापासून पालकमंत्री पदावरून नाराजीनाट्य सुरु झाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आता महायुती सरकारवर टीकास्त्र सोडू लागले असतांना आता पवार गटाच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर…
पहाटेचा शपथविधीचे षडयंत्र कुणी रचले ? भुजबळ यांचा थेट सवाल !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीमध्ये वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण होत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी बोलताना 2019 चा पहाटेचा शपथविधी हे एक षडयंत्र होते असे…