ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

देशमुख खून प्रकरण : सर्व आरोपी सीसीटीव्हीच्या फ्रेममध्ये एकत्र कैद !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्हा गेल्या काही महिन्यापासून खुनाच्या घटनेने चर्चेत येत असतांना नुकतेच बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत खंडणी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना…

मोठी बातमी : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची राज्यभर जोरदार चर्चा सुरु असतांना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली…

महायुतीत वादाचा भडका : झेंडावंदन मात्र महाजन व तटकरे यांच्याच हस्तेच !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये गेल्या दोन दिवसापासून नाशिक, रायगड पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा भडका उडाला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत अनुक्रमे शिंदेसेनेचे दादा भुसे व भरत गोगावले यांचा दावा फेटाळत भाजपचे गिरीश महाजन…

संजय राऊतांचा प्रश्न : तत्कालिन पालकमंत्र्यांच्या परवानगी शिवाय हा खून झाला का?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर नसून खून झाला आहे. असा जो निष्कर्ष न्यायालयाने काढला आणि पाच पोलिसांवर गुन्हे दाखल केले, याला जबाबदार कोण? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित…

हत्या हे राजकारणाचे हत्यार होऊ शकत नाही ; मंत्री मुंडेंचे वक्तव्य !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्हा गुन्हेगारी व राजकीय नाट्यामुळे गेल्या काही दिवसापासून चर्चेत असतांना आज पुन्हा एकदा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठ वक्तव्य केले आहे. मंत्री मुंडे म्हणाल्या कि, माझा बीड जिल्हा मुळात चांगला…

मोठी बातमी : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापूर्वी बदलापूरातील शाळेतील निष्पाप मुलींचे शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा चकमकीबाबत झालेल्या मृत्यूबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला असून…

शिवसेनेत लवकरच नवा ‘उदय’: विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यात महायुतीचे सरकार असून नुकतेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील पालकमंत्री जाहीर केल्याने शिंदेंच्या शिवसेनेसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी नाट्य सुरु झाले आहे तर काँग्रेस नेते, माजी विरोधी पक्षनेते…

डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात घडलेल्या थरार घटनेची एक मोठी अपडेट समोर आली आहे. कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी संजय रॉय याला आज सोमवारी (दि.२०)…

कापसे फाउंडेशनकडून पत्रकार राजेश जगताप यांचा सन्मान

अक्कलकोट : प्रतिनिधी लायन्स क्लब इंटरनॅशनलचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजशेखर कापसे यांच्या नेतृत्वाखाली कापसे फाउंडेशन या एका नवीन सामाजिक संस्थेची सुरुवात करण्यात आली आहे. सर्व समाजातील वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी काम…

भारतातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार, केवळ 80 पैशात 1KM धावणार

पुणे : वृत्तसंस्था देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर नियमित वाढ होत असतांना आता चारचाकी घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतात ग्राहक पेट्रोल-डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार्सला प्राधान्य देत आहेत. मागील काही…
Don`t copy text!