Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
…महाराज नसते, तर माझे नाव दुसरेच काहीतरी असते ; राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन
कोल्हापूर : वृत्तसंस्था
शिवाजी विद्यापीठाच्या 61 व्या दीक्षान्त समारंभ राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची विशेष उपस्थिती लाभली होती. यावेळी सीएसआयआर – एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले प्रमुख पाहुणे म्हणून आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण…
कारवाईची भीती : ‘लाडक्या बहिणींनी’ घेतले अर्ज मागे
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ तील बहिणीसाठी महत्वाची बातमी आहे. पडताळणी पूर्वीच 4 हजार महिलांनी माघार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पडताळणीत अपात्र ठरण्याची टांगती तलवार असल्याने ही माघार घेतल्याचं…
मुंडेंनी मंत्रिपदाचाच नव्हे तर आमदारकीचाही राजीनामा द्यायला हवा ; सारंगी महाजन
बीड : वृत्तसंस्था
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराड यांच्यावर आरोप होत आहे. तर राजकीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. अशातच धनंजय मुंडेंच्या मामी सारंगी महाजन यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट…
मोठी बामी : अधिवेशनाला हजेरी मात्र नाराजी कायम ; छगन भुजबळ !
शिर्डी : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिर हे शिर्डी मध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला छगन भुजबळ उपस्थित राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र भुजबळ अधिवेशनाला उपस्थित…
सोलापूर पोलिसांना मोठे यश : चोरट्याकडून साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटनासह चोरीच्या घटना घडत असतांना नुकतेच सोलापूर शहरात विविध ठिकाणी घरफोडी करणार्या सराईत आरोपीकडून 14.77 तोळे सोने व 89.53 तोळे चांदीचे दागिने असा एकूण चार लाख 48 हजार 300 रुपये…
किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा : छत्रपती संभाजीनगरात अडीच हजार रोहिंग्यांचे वास्तव्य !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून देशभर गाजत असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा आता थेट छत्रपती संभाजीनगरपर्यंत येऊन ठेपला आहे. जिल्ह्यात 10 हजार 68 बांगलादेशी नागरिकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत, तर…
सैफवर हल्ला प्रकरणी संशयिताचा तिसरा फोटो आला समोर !
मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला होऊन दोन दिवस उलटून गेले तरी हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. शनिवारी सकाळी संशयिताचे तिसरे छायाचित्र समोर आले आहे. हे चित्र हल्ल्यापूर्वीचे आहे. यामध्ये तो पिवळ्या शर्टमध्ये…
दया, कुछ तो करो ! ठाकरे गटाची गृहमंत्री फडणवीसांवर टीका !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच ठाकरे गटाने महायुतीच्या नेत्यांसह गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सैफ हा कलाकार आहे. त्याचे वडील मन्सूर अली पतौडी…
तीन भावांनी मिळून मोठ्या भावाचा व पुतण्याचा केला खून
निलंगा : वृत्तसंस्था
राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावत असतांना नुकतेच निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे शेतीच्या वादातून तीन भावांनी मिळून मोठ्या भावाचा व पुतण्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेत जमिनीवरुन गेल्या अनेक…
दोन दिवसात सुटणार पालकमंत्री पदाचा तिढा : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे !
नागपूर : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश आल्यानंतर आता राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा वाद रंगला होता त्यावर आता पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताकदिनापूर्वी सुटलेला असेल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष तथा…