Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
देशमुख हत्या प्रकरण : उज्वल निकम यांची होवू शकते नियुक्ती
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील बीड खून प्रकरण दिवसेदिवस वेगळे वळण घेत असतांना आता देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र…
मोठी बातमी : माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १४ वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १९ कोटी पौंड जमीन भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना १४ वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना देखील या…
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी : संशयित आरोपी ताब्यात
मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून हल्ला केल्याप्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिसांनी शुक्रवारी एका संशयिताला ताब्यात घेतले. पोलिस संशयिताची सुमारे 3 तासांपासून चौकशी करत आहेत. या प्रकरणात, गुरुवारी एका संशयिताचे सीसीटीव्ही…
नारायणगाव जवळ भीषण अपघात : ९ जणांचा जागीच मृत्यू
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ एक भीषण अपघात झाला आहे. यात आयशर आणि एसटीच्या मध्ये आल्यानंतर मॅक्सीमो गाडीचा चक्काचूर झाला आहे. या घटनेत 9 जणांचा मृत्यू…
बीड जिल्हा पुन्हा हादरला : नातेवाईकानेच केली दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या
बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यात अनेक धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आला असून आता पुन्हा एकदा अशाच एक घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. आष्टी तालुक्यातील वाहिरा परिसरात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने…
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आठवा वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजूरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. 8 व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला…
छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांचे एनकाउंटर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय सुरक्षा दलाच्या गाडीला आयईडी बॉम्बने उडवून 8 जवांना शहीद करणाऱ्या राक्षसी नक्षलवाद्यांचा काल तितक्याच तीव्रतेने बदला घेण्यात आला आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी काल छत्तीसगडच्या बीजापुरात सर्च ऑपरेशन जारी…
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण : आजपासून परभणी ते मुंबई लाँग मार्च !
परभणी : वृत्तसंस्था
राज्यातील परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी आंबेडकर अनुयायी चांगलेच आक्रमक झाले आहेत. यादरम्यान आंबेडकर अनुयायांनी परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी परभणी मधून हा…
सोलापूर: घरफोडीप्रकरणी एकाला अटक तर पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात चोरीच्या घटना घडत असतांना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरात मंगळसुत्राच्या बदल्यात जास्तीचे सोने देतो, म्हणून महिलेची फसवणूक करून गळ्यातील अर्धा तोळयाचे मंगळसूत्र पळवून नेले होते. तर आष्टीच्या…
मुलीची छेड काढल्याचे कारण : दोन गटात राडा : घटनास्थळावर दगडफेक !
नांदेड : वृत्तसंस्था
राज्यातील नांदेड जिल्ह्यातील तामसा गावात दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे मोठा गोंधळ उडाला. घटनास्थळावर दगडफेकीची घटना घडली असून, पोलिसांच्या वाहनांनाही या टोळक्यांनी लक्ष्य केले. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. सध्या…