Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मुख्यमंत्र्यांचे आदेश : कराडच्या शेकडो कोटींच्या संपत्तीवर येणार टाच ?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख खंडणी अन् हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर महिन्यात दिले होते. त्यावेळी वाल्मीक कराड हा देशमुख हत्या प्रकरणात…
चक्क बिर्याणी चोर सीसीटिव्हीमध्ये कैद : हॉटेलवर चोरट्यांनी डल्ला
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहरात नेहमीच गुन्हेगारीच्या घटना घडत असतांना नुकतेच आता पुण्यात चक्क बिर्याणी चोर दिसले आहेत. पुणे जिल्ह्यातील मुळशी भागातील एका प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलवर चोरट्यांनी डल्ला मारला. बिर्याणी खाण्यासाठी…
धनंजय मुंडेंना मोठा धक्का : संपूर्ण कार्यकारिणी केली बरखास्त
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून आता या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याचा संबंध असल्याने अनेक राजकीय आरोप - प्रत्यारोप होत आहेत.…
जावयाने केला सासूचा खून : बायकोने दिली फिर्याद : बेळगाव हादरले !
बेळगाव : वृत्तसंस्था
अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या कारणाने गुन्हेगारीच्या घटना घडत असतांना एक खळबळजनक बातमी बेळगाव येथून समोर आली आहे. प्रेमविवाह केलेल्या जावयाने सासूचा क्षुल्लक कारणातून भोसकून खून केला आहे. खुनाची घटना मंगळवारी सकाळी 11.40…
मोठी बातमी : आसारामला तात्पुरता जामीन मंजूर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून आसाराम महाराज यांना अटक झाल्यानंतर जामीन मिळत नव्हता तर आता राजस्थान उच्च न्यायलयाने मंगळवारी अल्पवयीन अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला ३१ मार्चपर्यंत तात्पुरता…
मोदी जनतेशी करत आहे गुलाबी स्वप्नांचा ‘व्यापार’ : ठाकरेंचा सरकारवर निशाणा !
मुंबई : वृत्तसंस्था
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यातील महायुतीमधील मंत्री व आमदारांची भेट घेणार आहे तत्पूर्वी ठाकरे गटाच्या सामना वृत्तपत्रात आलेल्या अग्रलेखाची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. शेअर बाजार आणि रुपयाच्या मूल्यात…
राज्यात २२ नवीन जिल्ह्यांची होणार निर्मिती ; ‘या’ दिवशी होणार घोषणा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात २६ जानेवारी २०२५ रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन होऊन २२ नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे.२०१८ मध्ये मुख्य सचिवांच्या समितीने २२ नवीन जिल्हे व…
पतंगच्या मांज्यामुळे २३ तरुणाचा जीव गेला !
नाशिक : वृत्तसंस्था
देशभरात आज मकरसंक्रांतीनिमित्त अनेक ठिकाठिकाणी पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे. मात्र पंतग उडवताना आता नायलॉनचा मांजा हा दिवसेंदिवस घातक ठरताना दिसत आहे. नाशिक शहरात नायलॉन मांजावर बंदी असताना देखील शहरात मांजाचा…
अखेर वाल्मिक कराड लावला मकोका
बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून सरपंच देशमुख खुनाच्या अनेक अपडेट समोर असतांना आता वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्याचा ताबा सीआयडीने मागितला आहे. कराडचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामुळे…
बसवर दगडफेक : परळीत वातावरण तापले !
बीड ; वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरणी आज संशयित आरोपी वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्याचा दिवस होता तत्पूर्वी कराड समर्थक परळीत आक्रमक झाल्याचे सकाळपासून दिसून येत आहे. या अनुषंगाने काहीसे तणावाचे वातावरण निर्माण…