Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
शरद पवारांचा हल्लाबोल : आतापर्यंत तडीपार गृहमंत्री झाला नाही !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात दोन दिवसापूर्वी भाजपचे अधिवेशन शिर्डी येथे झाले यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. यावर आता शरद पवारांनी देखील केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.…
शिंदेंच्या आमदाराची मोठी घोषणा : यापुढे विधानसभा निवडणूक लढणार नाही, !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश आल्यानंतर आता शिंदेंच्या आमदाराने मोठी घोषणा केल्याने चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. सिल्लोड येथील…
संतोष देशमुख हत्याप्रकरणी नवीन एसआयटी स्थापन !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. आता गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येत आहे. त्यातच काल संतोष देशमुख…
महाकुंभात मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर पहिले शाही स्नान सुरू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील प्रयागराज येथे मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर आज महाकुंभ २०२५ मधील पहिले शाही स्नान आहे, ज्याची सुरुवात प्रयागराजमध्ये पौष पौर्णिमेला भजन आणि कीर्तनाने झाली. मकर संक्रांतीच्या निमित्ताने, विविध…
मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना फोन : ‘त्या’ प्रकरणात कुठलीही दयामाया कोणाला दाखवू नका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दि.१३ रोजी बीडचे एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. एकही आरोपी सुटता कामा नये अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत. तसेच कुठलीही…
आध्यात्मिक परंपरेचा हा भव्य उत्सव ; पंतप्रधान मोदी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील प्रयागराज येथे आजपासून महाकुंभ मेळावा सुरु झाला आहे. याठिकाणी लाखो भाविक, साधू आणि संत पौष पौर्णिमेच्या शाही स्नानात सहभागी झाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवर पोस्ट करत या सोहळ्याच्या…
सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : वृत्तसंस्था
दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे आज पणन…
सरपंच खून प्रकरणी : कराडला उद्या कोर्टात हजर करणार, तर चाटेला 14 दिवसांची कोठडी
बीड : वृत्तसंस्था
राज्यभरात गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणावर अनेक धक्कादायक पुरावे समोर येत असतांना नुकतेच मुख्य आरोपी विष्णू चाटे याला आज केज न्यायालयात हजर करण्यात…
फडणवीस साहेब हा जीवघेणा खेळ थांबवा : अंधारेंची पोस्ट व्हायरल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरण चांगलेच तापले असतांना आता या वादात उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर…
तुम्ही खात्री बाळगा की हा मोदी आहे : सोनमर्ग बोगद्याचे केले उद्घाटन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात आजपासून प्रयागराज येथे कुंभमेळाव्याला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरमधील गांदरबलमध्ये झेड मोड बोगद्याचे उद्घाटन केले. श्रीनगर-लेह महामार्ग NH-1 वर बांधलेला…