ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

पतंग उडविताना १२ वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू

अहिल्यानगर : वृत्तसंस्था नवीन वर्षाच्या पाहिल्याच महिन्यात मकर संक्रात हा सन मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. या सणाच्या दिवशी अनेक ठिकाणी पतंग उडविली जात असते. मात्र या सणापुर्वीच राहुरी तालुक्यातील एका गावात पतंग उडवित असताना तोल जाऊन…

आ.सुरेश धस संतापले : वाल्मीक कराडलाही ‘मकोका’ लावा

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सात आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. मात्र उरलेल्या आठव्या आरोपीला सुद्धा मकोका लावला पाहिजे. त्याच्यावर देखील 302 चा गुन्हा दाखल झाला…

सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल : वाल्मीक कराडचा मुलगा अडचणीत !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मीक कराड मोठ्या अडचणीत फसले असतांना आता त्यांच्या मुलाचा प्रताप उघडकीस आला आहे. वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराडने…

बस प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : आता लालपरीचे देखील समजणार लाइव्ह लोकेशन !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील एस.टी.बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने गेल्या काही वर्षापूर्वी लाडक्या बहिणींना बसमध्ये प्रवासावर मोठी सूट दिली होती तर आता तुमची एसटी कुठपर्यंत पोहोचली आहे ? हे…

मोठी बातमी : देशमुख हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींवर मकोका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे या…

रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनी लाखो भाविकांनी घेतले दर्शन !

अयोध्या :  वृत्तसंस्था देशातील रामभक्तांचे श्रद्धेचे स्थान असलेले अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा आज पहिला वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा होत असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे अभिनंदन केले. राम मंदिरामुळे…

अमेरिकेत अग्नितांडव : महाप्रचंड नुकसान, तर लोकांनी रात्र काढली रस्त्यावर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिकेतील राज्य कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजिलिसमध्ये अग्नितांडव सुरु आहे. या अग्नितांडवाने सुपरपॉवर अमेरिकेला अक्षरक्ष: हादरवून सोडलय. महाप्रचंड नुकसान झालय. रस्त्यावर रात्र काढण्यासाठी लोक मजबूर झाले आहेत. हजारो…

फेक नरेटीव्हचा फुगा एका मिनिटांत फोडला ; मुख्यमंत्री फडणवीसांचे भाष्य !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात महायुतीचे सरकार आले असून मुख्यमंत्रीपदी देवेद्र फडणवीस यांनी कार्यभार घेतला आहे तर नुकतेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका कार्यक्रमात मुलाखत देताना अनेक विषयांवर भाष्य केले. लोकसभा निवडणुकीत आम्ही ओव्हर…

“धनंजय मुंडेंनी षडयंत्र सुरु केले”, जरांगेंचा घणाघात

पैठण, वृत्तसंस्था  बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करुन त्या प्रकरणाचा सखोल छडा लावावा, या मागणीसाठी पैठण येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संतोष देशमुख यांचे बंधू…

फडणवीसांचा मोठा निर्णय.. दस्त नोंदणी करता येणार घरबसल्या

मुंबई, वृत्तसंस्था  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात कोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकास राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येण्यासाठी वन स्टेट वन रजिस्ट्रेशन संकल्पना राबविण्यात…
Don`t copy text!