ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

राज्य मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मंत्रीमंडळ विस्तार झाल्यावर राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काय निर्णय घेतले जाणार? या बैठकीला कोण कोण मंत्री उपस्थित असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं? या…

भाविकांनी व्यक्त केले समाधान : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उत्कृष्ट नियोजन !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाने नाताळच्या सुट्टीमुळे महाप्रसादा…

सरकारला खून पचवायची सवय ; संजय राऊतांचा घणाघात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड खून प्रकरण ताजे असतांना विरोधक सत्ताधाऱ्यावर आरोपाच्या फैरी झाडत असतांना नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. सरकारला बीडसारखे खून पचवायची सवय आहे. बीडमधील खून आणि…

अमेरिकेत नववर्षाच्या जल्लोषात लोकांवर पिकअप ट्रक चढवला : १५ ठार तर डझनभर जखमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात नव्या वर्षाचे जंगी स्वागत होत असतांना 1 जानेवारी रोजी अमेरिकेतील लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरात एका व्यक्तीने नवीन वर्ष साजरे करणाऱ्या लोकांवर पिकअप ट्रक चढवला. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला, तर…

शीर केले धडापासून वेगळे अन पोलीस स्थानकात आणले ; नाशिक हादरले !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घराजवळ एकाने अल्पवयीन मुलीला फूस लावून त्याच्या भाच्यासोबत पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून एकाने त्या शेजारच्यावर कुऱ्हाडीने वार करत त्याचे शिरच…

क्रीडा संकुलातील २१ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक घोटाळे गेल्या काही वर्षापासून उघडकीस येत असतांना गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा संकुल समितीत 21 कोटी 51 लाख रुपयांचा घोटाळा प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपीला अटक…

वाल्मीक कराड यांची तब्येत बिघडली रात्री आली होती ऑक्सिजन लावण्याची वेळ !

बीड  : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील बीड येथील खून प्रकरण चर्चेत येत असतांना बीडच्या मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मीक कराड मंगळवारी सीआयडीला शरण आला. त्यानंतर आता त्याची बीड शहर…

….आता मोठे मासे सापडतील ; जरांगे पाटलांनी व्यक्त केला विश्वास !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा, या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज जलसमाधी आंदोलन केले. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही फरार आरोपींना अटक करण्याची मागणी…

दादांच्या मातोश्री पांडुरंगाच्या चरणी लीन ; विठ्ठलाकडे घातले साकडे !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात नव्या वर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले आहे तर अनेकांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक तीर्थस्थळावर दर्शन घेवून नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मातोश्री यांनी…

समर्थ लोंढेंची यशोगाथा : मिरजगी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी बनला पोलीस उपनिरीक्षक !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील मिरजगी येथील समर्थ बसवराज लोंढे यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उज्वल यश संपादन करून गावाचा नावलौकिक वाढविला आहे.एका जिल्हा…
Don`t copy text!