Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
आरोपी शरण आला, टीका करणे योग्य नाही ; बावनकुळेंचे वक्तव्य !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यभर गाजत असलेले बीड जिल्ह्यातील खून प्रकरणी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मस्साजोगमध्ये गावकऱ्यांनी आज सामूहिक जलसमाधी आंदोलन पुकारलं. असून त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…
सातारा सैनिक शाळा माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रकाश कदम यांची निवड
सोलापूर : प्रतिनिधी
सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रकाश कदम यांची निवड झाली आहे. सातारा येथे दिनांक 28 व 29 डिसेंबर रोजी पार पडलेल्या संघटनेच्या मेळाव्यात ही निवड झाली. देशमुख हे 2017 साली महाराष्ट्र शासनाचे…
मंत्री गुलाबराव पाटलांच्या गावात राडा : १३ दुकाने जळून खाक : संचार बंदी लागू !
जळगाव : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावामध्ये दि. 31 च्या रात्री दोन गटात झालेल्या वादातून तेरा दुकाने जळून खाक झाली. यामध्ये 21 लाख 25 हजार रुपयांच्या मुद्देमालाचे नुकसान झाले आहे. पाळधी…
मोठी बातमी : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सामूहिक जलसमाधी आंदोलन
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील खुनाची चर्चा राज्यभर सुरु असतांना नुकतेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सर्व गावकऱ्यांनी…
कोरेगाव भीमा येथे लाखो अनुयायींनी गर्दी : पोलिसांचा तगडा बंदोबस्त
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहरानजीक असलेले कोरेगाव भीमा येथे आज 207 वा शौर्यदिन साजरा केला जात असून कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायींनी गर्दी केली आहे. त्यासोबतच या ऐतिहासिक विजय स्तंभाला आकर्षक…
वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल : मनसैनिकांना दिले आदेश !
पुणे : वृत्तसंस्था
संपूर्ण जगभरात नवीन वर्षाला सुरुवात झाली असून अनेकानी 2025 या नवीन वर्षाचे जंगी स्वागत केले आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरवर्षी लाखो लोक नवीन वर्षाच्या सुरुवातीला एखादा संकल्प करतात आणि तो…
नवीन वर्षाच्या सुरुवातीस गॅस सिलिंडर स्वस्त
मुंबई : वृत्तसंस्था
जगभरात नवीन वर्षाचा जल्लोष करत असतांना नुकतेच देशात काही बदल तुमच्या खिशावरही परिणाम करतील. मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स, किया इंडिया आणि जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाच्या गाड्या महाग झाल्या आहेत.
त्याचवेळी 19…
कडाक्याच्या थंडीने होणार नवीन वर्षाचं स्वागत
मुंबई , वृत्तसंस्था
नवीन वर्ष जानेवारी 2025 चे स्वागत कडाक्याच्या थंडीनं होणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.1 जानेवारीपासून महाराष्ट्रात कुठेच पाऊस पडणार नसल्याची माहिती पंजाबराव डखांन दिली आहे. आज राज्यात…
कोणत्याही आरोपीला आम्ही सोडणार नाही
मुंबई , वृत्तसंस्था
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्याप्रकरणानंतर संतापाची लाट पसरली असून राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे. यातच सगळे दोषी जोपर्यंत फासावर लटकत नाही तोपर्यंत पोलीस कारवाई करणार असल्याची ग्वाही…
“.. तर राज्य बंद पाडू”, मनोज जरांगेंचा थेट इशारा
बीड वृत्तसंस्था
बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं होतं. त्यातच आता बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती…