Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
प्राजक्ता माळीची तक्रार अन् महिला आयोग अॅक्शन मोडमध्ये
मुंबई, वृत्तसंस्था
आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबद्दल वक्तव्य केल्यांनतर राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत याबद्दल निषेध करत संतापही व्यक्त केला आहे. तसेच प्राजक्ताने राज्य…
अंगणवाडी सेविकांसाठी गुडन्यूज, १६३ कोटींचा निधी मंजूर
मुंबई वृत्तसंस्था
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांसाठी गुड न्यूज आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे डिसेंबर महिन्यातील मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने यासाठी तब्बल १६३.४३ कोटी रुपयांच्या…
खासदार रविंद्र वायकर यांच्या गाडीला अपघात
मुंबई, वृत्तसंस्था
शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. ही घटना रविवारी मध्यरात्री घडल्याची घटना समोर आलीय. मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ हा अपघात झालाय. या…
“धनंजय मुंडे राजीनामा द्या”, बीडमध्ये आक्रोश
बीड, वृत्तसंस्था
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय, सर्व धर्मीयांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा दाखल झाला होता. काळ्या फिती लावून, काळे झेंडे हातात घेऊन हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले…
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई, वृत्तसंस्था
भारतीय हवामान खात्याने संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. असून आज आणि उद्या विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह गारपिटीचा ‘ऑरेंज…
मनोज जरांगे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये
जालना वृत्तसंस्था
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही आरोपींना अद्यापही…
ऐन हिवाळ्यात पाऊस बरसणार
पुणे, वृत्तसंस्था
महाराष्ट्रात विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे वेधशाळाने पुढील दोन-तीन दिवस राज्यातील अनेक जिह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस येणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तेव्हा…
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी !
मुंबई वृत्तसंस्था
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणा-यासाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य शासकीय सेवेत येणाऱ्या विविध पदांच्या भरतीसाठीची प्रक्रिया पाहता यामध्ये कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याचा निर्णय…
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर
मुंबई, वृत्तसंस्था
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदा मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे. यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास…
हिवाळ्यात मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई वृत्तसंस्था
हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. थंडीचा कडाका वाढत असतानाच राज्यात पाऊस बरसणार असल्याची शक्यता आहे. ऐन थंडीच्या दिवसात पाऊस होणार असल्याने रब्बी पिकांचं…