Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची गरज नाही ; उपमुख्यमंत्री फडणवीस !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात राजकीय घटनांनी वेग घेतला असून येत्या दोन दिवसात सर्वच पक्षाचे उमेदवार निश्चित होत असतांना अजून देखील महाविकास आघाडी व महायुतीच्या मुख्यमंत्री पदाची नावे निश्चित झाले नसल्याचे समोर आले आहे. महायुतीचे नेते…
भीषण अपघात : मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात !
उरुळीकांचन : वृत्तसंस्था
राज्यात सर्वत्र राजकीय उलथापालथी होत असतांना एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोरतापवाडी फाटा (ता. हवेली) येथे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे…
…तेच लोक शरद पवारांकडे चालले आहेत ; दादांनी सांगितले कारण !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता सुरु झाली असून दुसरीकडे सर्वच पक्ष उमेदवारीची घोषणा करीत असतांना अनेक नेते दादांना सोडून शरद पवारांकडे जात असल्याचे चित्र असतांना यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…
एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठी वाढ !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात येत्या काही दिवसात दिवाळी सण येवून ठेपला आहे तर बुधवारी एकाच दिवसात सोन्याच्या भावात एक हजार १०० रुपयांची वाढ झाली. यामुळे सोने ७७ हजार ३०० रुपये अशा नव्या उच्चांकी भावावर पोहोचले आहे. यासोबतच चांदीच्याही…
स्वामी समर्थांच्या दरबारात डिजिटल मिडियाची कृतज्ञता!
अक्कलकोट : प्रतिनिधी
कोजागिरी पौर्णिमा दिनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी श्री.स्वामी समर्थांच्या दरबारात दर्शन घेत राज्यातील डिजिटल मिडियाचे प्रश्न मार्गी लागत असल्याबद्दल कृतज्ञता…
जननायक प्रमोद मोरे मित्रमंडळीच्या वतीने अंबाभक्तांची आरोग्यसेवा !
सोलापूर : प्रतिनिधी
जननायक प्रमोद मोरे यांनी सोलापूर मार्गे तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या अंबाभक्तांच्या आरोग्यासाठी सोलापूर तुळजापूर महामार्गावर आरोग्य शिबीर आयोजित करुन दोन दिवसात तब्बल ६५ हजार भाविकांवर मोफत उपचार केले. जननायक…
महायुतीला मोठा धक्का : मित्र पक्ष पडला बाहेर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीला मोठा धक्का बसला असून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या रुपाने महायुतीमधून पहिला मित्रपक्ष बाहेर पडला आहे. महायुतीमधून बाहेर पडल्यानंतर महादेव जानकर यांचा पक्ष स्वबळावर विधानसभा…
राज्यात महायुती निवडणुकीच्या मैदानात सज्ज : रिपोर्ट कार्ड केले सादर
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून महाविकास आघाडी व महायुती आता विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरली आहे. नुकतेच महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या…
कागदपत्र तयार ठेवा ; मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे लक्ष !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. अशातच मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार…
जनतेच्या खिश्याला आजपासून मोठी झळ : 100, 200चा स्टॅम्प इतिहासजमा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात निवडणुकीची धामधूम सुरु असून दुसरीकडे आजपासून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला फटका बसला आहे. 100 रुपयांच्या कामासाठी आता 400 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. कारण शासनाकडून आजपासून शंभर आणि दोनशे रुपयांचा मुद्रांक…