ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच दादांना मोठा धक्का : सोलापुरातील नेत्याने सोडली साथ !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची आज बिगुल वाजत असतांना त्यापूर्वीच सोलापूर जिल्ह्यात सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. त्याआधी सर्वच राजकीय…

आचारसंहितेपूर्वी ठाकरेंच्या नेत्याचे मोठे वक्तव्य !

मुंबई :  वृत्तसंस्था राज्यात आज दुपारी ३.३० वाजता आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार असून त्यापूर्वी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. खा.संजय राऊत म्हणाले कि,…

राज्यपाल नियुक्त आमदारांचा आज होणार शपथविधी ; ‘यांना’ मिळाली संधी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आता राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांसाठी उमेदवारांची नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. आज दुपारी…

आज वाजणार विधानसभा निवडणुकीचा बिगुल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून दुसरीकडे निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. निवडणूक आयोग दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. महाराष्ट्रात…

मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर एचएन रिलायन्स रुग्णालयात…

तुम्हाला असमान दाखवल्या शिवाय राहणार नाही ; जरांगे पाटलांचा इशारा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कुठल्याही क्षणी लागण्याची दाट शक्यता असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत टोलमाफीचा निर्णय घेण्यात…

शिंदे सरकारची शेवटची कॅबिनेट बैठकीत घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कुठल्याही क्षणी लागण्याची दाट शक्यता असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली. आज सकाळी ९ वाजता महत्त्वाच्या राज्य मंत्रिमंडळ…

आम्ही आणि राज ठाकरे एकत्र आलो तर ; संभाजी राजे

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. महायुती, महाविकास आघाडी यांच्यानंतर संभाजी राजे, बच्चू कडू आणि राजू यांनीही एक तिसरी आघाडी स्थापन केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…

भाजपची पहिली यादी फायनल : फडणवीस, बावनकुळे दिल्लीला रवाना

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणूक येत्या दोन दिवसावर घोषित होणार असतांना भाजपच्या उमेदवारांची यादी जवळपास फायनल झाली आहे. राज्यात भाजप 150 ते 160 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार…

पद्मश्री अॅड. निकम यांची अॅड.कुरनुरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी पद्मश्री अॅड. उज्वल निकम यांनी अॅड. परवेज कुरनुरकर यांच्या ए-वन अक्कलकोट येथील निवास स्थानी सदिच्छा भेट दिली.पद्मश्री अॅड. उज्वल निकम हे अॅड. राजेश कांबळे खुन खटल्यामध्ये महाराष्ट्र शासन कडून विशेष सरकारी वकील…
Don`t copy text!