Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राज्यातील ‘या’ आमदाराने केली रावणाची आरती ; केली मोठी मागणी !
अकोला : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा जोर वाढत असतांना आज सर्वत्र दसऱ्याचा उत्साह सुरु असून याच दिवशी देशात सर्वत्र रामाने रावणावर म्हणजे दृष्टप्रवृतींवर मिळविलेल्या विजयाची आठवण म्हणून दसऱ्याला रावणाचे दहन केले जात…
सुरजच्या डायलॉगने अजित पवार खळखळून हसले ; चव्हाणचे होणार स्वप्न पूर्ण !
बारामती : वृत्तसंस्था
राज्यात नुकतेच बिग बॉस मराठी सीजन 5 संपले असून सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीचा विजेता झालाय. विशेष म्हणजे सुरूवातीपासूनच लोकांमध्ये या सीजनबद्दल मोठी क्रेझ बघायला मिळाली. वर्षा उसगांवकर या देखील या सीजनमध्ये सहभागी…
मुंडेंचे धडाकेबाज भाषण : आपल्याला आपला डाव खेळायचा आहे !
बीड : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीपूर्वी दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या दिवशी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीडमधील भगवान गडावर दसरा मेळावा झाला. या मेळाव्यात त्यांनी शेरोशायरी करत धडाकेबाज भाषणही केलं. या भाषणात पंकजा…
होमगार्ड्सना दसरा गिफ्ट : उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मानधन दुप्पट करण्याचा निर्णय
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आज सर्वत्र विजया दशमीचा उत्साह सुरू असून दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील होमगार्डचे मानधन जवळपास दुप्पट करणार असल्याची घोषणा केली आहे. या संबंधीचा शासन आदेश देखील जारी करण्यात…
…तर उलथापालथ करावीच लागेल ; जरांगे पाटलांचा निर्वाणीचा इशारा
बीड : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना आज दसऱ्यानिमित्त राज्यात चार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी असलेल्या शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र…
ठाकरेंनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले : ही क्रांतीची वेळ, वचपा घेण्याची वेळ !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा जोर वाढला असतांना आज शनिवारी दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग…
राज्यात यंदा चार दसरा मेळावे : राज्यातील जनतेचे लक्ष लागून !
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून दुसरीकडे आज विजयादशमी दिनी चार दसरा मेळावे होत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या पारंपरिक मुंबईतील शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासह शिवसेना शिंदे गटाचा मुंबईतील आझाद…
संघातर्फे विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपुरात शस्त्रपूजन
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील नागपूर शहरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपुरात शस्त्रपूजन केले. त्यापूर्वी स्वयंसेवकांनी पथसंचलन केले. नागपूरमधील संघ मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला…
भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप : थेट कार्यालयाची केली तोडफोड
वाशीम : वृत्तसंस्था
गतवर्षी पिकांचा विमा काढल्यानंतर देखील नुकसानीपोटी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत भरपाईची रक्कम देण्यात आलेली नाही. यामुळे संतप्त शेतकरी विमा कंपनीत गेले असता तेथूनही त्यांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने…
अजित पवारांनी सही दिली नाही : मुख्यमंत्री शिंदेंचा टोला !
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या निर्णयांचा धडाका सुरु असतानाच गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वादाची ठिणगी पडल्याची चर्चा आहे.…