Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
…आता हम आपके है कौन ; फडणवीसांनी घेतला विरोधकांचा समाचार !
नागपूर : वृत्तसंस्था
देशातील हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने 48 जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. निकालाआधी हरियाणात काँग्रेस विजयी होणार, असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात होता. मात्र निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट झाले.…
अजित पवार गटाला बसणार मोठा धक्का : आणखी एक नेते शरद पवारांच्या भेटीला !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुक तोंडावर आली असतांना सध्या राज्यातील महायुतीमधील अजित पवार गटामध्ये राजकील हालचाली वाढू लागल्या आहे. नेत्यांच्या गाठीभेटी, दौरे वाढल्या असून अनेक पक्षातील इच्छुक नेते उमेदवारीसाठी दुसऱ्या…
पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटीं ; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला सन्मान
सोलापूर : प्रतिनिधी
पत्रकारांच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या बाह्य सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र निवारा निधीतून 7 कोटींचा निधी मंजूर केला. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र…
मी सावत्र बहीण आहे का ? महिलेचा थेट व्यासपीठावरून सवाल !
धुळे : वृत्तसंस्था
राज्यात महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा सध्या सगळीकडे बोलबाल सुरु असून या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना महिना 1500 रुपये देण्याची घोषणा सरकारने केली असून आत्तापर्यंत…
आता तेच माझ्यावर टीका करतात ; मंत्री मुंडे बरसले !
बीड : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांची जोरदार फिल्डिंग लावणे सुरु असतांना नुकतेच परळी मतदार संघातातील राजकारण तापले आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतेच विरोधकावर टीकास्त्र सोडले…
ते जाती-जातींत विष कालवण्याचे काम करतात ; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हरियाणातील लोकांनी कमाल केली आहे. काँग्रेसचे पितळच त्यांनी उघडे केले. सत्ता नसेल तर पाण्याशिवाय मासळी तडफडते, तशी गत काँग्रेसची होते. सत्तेसाठी मग देशाला घातक ठरणारे राजकारण करायलाही काँग्रेस मागेपुढे बघत नाही.…
सावत्र भावांनी कितीही जोर लावला तरी लाडकी बहीण बंद होणार नाही
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
राज्यात आम्ही जेंव्हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. तेंव्हा अनेक सावत्र भाऊ तयार झाले. ही योजना बंद होण्यासाठी काहीजण न्यायालयातही जात आहेत पण लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, जोपर्यंत तुमचा लाडका…
आमच्या या बहिणीला या पैशांचे मोल केव्हाच समजणार नाही : सोलापुरात फडणवीसांचा हल्लाबोल !
सोलापुर : वृत्तसंस्था
राज्यात सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतांना आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सोलापुरात लाडकी बहिण कार्यक्रमातून बोलतांना महाविकास आघाडीवर चांगलीच टीका केली आहे.…
अन्नछत्र मंडळाच्या उल्लेखनीय कार्यामुळेच न्यासाचे नाव सातासमुद्रापार
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यास गेल्या ३७ वर्षातील…
स्वामींच्या प्रचितीमुळेच भाविकांमध्ये भक्तीचा महिमा वाढला
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
हल्ली देशभरात स्वामी भक्तीची परंपरा ही सर्व स्तरावरून प्रचलित होत आहे.स्वामींनी प्रत्यक्षात देत असलेल्या प्रचितीमुळेच ही परंपरा पुढेही अशीच चालू राहणार आहे, असे भावोदगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…