ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? ; शिंदेंचा ठाकरेंना इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबईचा महापौर कोणाचा होणार? यावरून कमालीची गुप्तता आणि रस्सीखेच पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील 'ताज लँडस् एन्ड' या…

महापालिका कमिशनचा धंदा नाही” : नवनिर्वाचित नगरसेवकांना मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

पुणे : वृत्तसंस्था महापालिका हे आपले कमिशन नाही आणि महापालिका हा आपला व्यवसायही नाही. पालिका हे आर्थिक, सामाजिक विकासाचं माध्यम आहे. त्यामुळे पारदर्शकपणे, प्रामाणिकपणे काम पार पाडणे आवश्यक आहे. कोणी कितीही मोठा असला, तरी कोणाचाही उन्माद,…

मनपा निकालानंतर शिंदे समर्थकाच्या कारला आग, सिसिटीव्हीत थरार कैद !

पुणे : वृत्तसंस्था  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण तापलेले असतानाच थेरगाव परिसरात जाणीवपूर्वक कार जाळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री उभ्या असलेल्या एका कारला ज्वलनशील पदार्थ…

महायुतीचा महापालिकांत दणदणीत विजय; अमोल मिटकरींची बॅलेट पेपरची मागणी

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालांमध्ये भाजप-शिंदेसेना युतीने २४ महापालिकांवर वर्चस्व मिळवले असून, ९…

राज्यात पुन्हा कडाक्याची थंडी वाढण्याची शक्यता

मुंबई वृत्तसंस्था : राज्यात सध्या हवामानाचा लहरीपणा प्रकर्षाने जाणवत असून कधी पावसाच्या सरी तर कधी थंडीचा कडाका अनुभवायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली, तर गेल्या काही दिवसांपासून…

सोने-चांदीचे दर गगनाला; गुंतवणूकदारांचा सुरक्षित पर्यायाकडे कल

मुंबई वृत्तसंस्था : जानेवारी २०२६च्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या दरांनी उच्चांक गाठत बाजारात खळबळ उडवली आहे. अवघ्या पहिल्या दोन आठवड्यांतच या मौल्यवान धातूंनी नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले असून गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा सुरक्षित…

मी मतदान करायला आलोय कारण.. – सचिन तेंडुलकर

मुंबई वृत्तसंस्था : मुंबईसह महाराष्ट्रातील एकूण २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. सकाळपासूनच विविध मतदान…

मतं विकत घेण्याचा खेळ? कुठे रोकड, कुठे सोनं-चांदी

मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, त्याआधीच राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर छुप्या पद्धतीने पैसे वाटप सुरू असल्याच्या आरोपांनी निवडणूक रणांगण…

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला! ५ फेब्रुवारीला मतदान

मुंबई वृत्तसंस्था : राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची अधिकृत घोषणा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत…

जिल्हा परिषद निवडणुकांना हिरवा कंदील! सुप्रीम कोर्टाकडून १५ दिवसांची मुदतवाढ

राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या निवडणुका पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने आयोगाला १५ दिवसांची अतिरिक्त मुदत दिली असून, आता १५ फेब्रुवारी २०२६…
Don`t copy text!